११ एप्रिल २०२२ पासून या ६ राशींची लागणार लॉटरी. आपले नशीब अचानक कलाटणी घेणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्रानुसार १० एप्रिल २०२२ एप्रिल पासून या ६ राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात परिवर्तन आणि बदल घडून येतील. अनेक प्रकारचे अनपेक्षित धनलाभ पैसा प्राप्तीचे अनेक योग या ६ राशींच्या जीवनात निर्माण होत आहेत.

आपण सर्वांना ठाऊक असेल की चैत्र नवरात्र सुरू आहे. 2 एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान चैत्र नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करत आहोत.आणि या नवरात्र दरम्यानच ७ एप्रिल पासून या ६ राशिच्या जीवनात मोठा परिवर्तन आपणास दिसून येईल.

आपणा सर्वांना विनंती आहे की, या ज्या राशी आहेत त्या राशींच्या लोकांनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. माता लक्ष्मीच्या मंत्रांचा अधिकाधिक जप करावा. जेणेकरून त्यांना मिळणार जे आहे. ही जी आर्थिक सुबत्ता आहे. ते टिकून राहील योग्य त्या संधीचा फायदा योग्य त्या वेळी आपण घ्याल.

मित्रानो ज्या शुभ राशी आहेत. त्यामधील पहिली रास की जिला खूप मोठा आर्थिक फायदा ७ एप्रिल २०२२ पासून घ्यावयास मिळणार आहे. ती आहे तूळ म्हणजे तुला राशि- तूळ राशीच्या व्यक्तींना ७ एप्रिल पासून अनेक शुभवार्ता आणि धनलाभाचे शुभ नवनवीन योग येतील. घरामध्ये एखाद्या नवीन वाहन आपण आणाल. नवीन वाहनाची खरेदी संभवते.

एखादी नवीन व्यक्ती आपल्या जीवनात येऊ शकते. जर तुम्हाला मूलबाळ नाहीये तर संतान प्राप्ति चे अत्यंत चांगले योग या दरम्यान दिसून येत आहेत. सासरच्यांकडून चांगली मदत होईल. व्यापार उद्योग धंदा जर बिझनेस करत असाल तर त्यामध्ये मोठा नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत, योग आहेत. त्यांचा अचूक लाभ घ्या.

आर्थिक स्थिती अतिउत्तम बनेल पैसे मिळवण्याचे नवनवीन मार्ग नवनवीन स्त्रोत आपल्या समोर येतील. त्या संधीचा अचूक फायदा घ्या. आपले आरोग्य सुद्धा या ठिकाणी चांगल राहील. आरोग्याची साथ मिळेल. एकंदरीत आनंदाच आणि उत्साहाच आता संपूर्ण वातावरण असणार आहे.

ज्यांना नोकरी नाहीये, रोजगार नाहीये. त्यांना रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत तूळ राशीसाठी ७ एप्रिल पासून अत्यंत शुभ घटना घडून येणार आहेत.

२) कन्या राशि- कन्या राशीच्या बाबतीत १० एप्रिल पासून त्यांचे उत्पन्नाचे सोर्स, उत्पन्नाचे स्रोत मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यांची आर्थिक स्थिती फार भक्कम बनेल. घर परिवाराचा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट राहील. आणि घरामध्ये सुधा तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ हे दिसून येतील.

विशेष करून जी तुमची भावंड आहेत. बहिण भाऊ आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला मोठा लाभ मोठी मदत होऊ शकेल. धन लाभाचे योग दिसून येत आहेत. त्यांचा असू फायदा घ्या. प्रेम संबंधांमध्ये सुद्धा यश या ठिकाणी मिळणार आहे. कन्या राशि साठी खूप चांगले योग्य ठिकाणी दिसून येत आहेत.

३) सिंह राशि- सिंह राशि साठी पैशासंबंधी च्या सुखद वार्ता आपल्या कानी पडतील. अनपेक्षित स्वरूपाचा धन प्राप्तीचा लाभ आपल्याला होऊन येणार आहे. म्हणजेच पैसा अशा ठिकाणावरून येईल की, ज्याची आपण अपेक्षा ही करू शकत नाही, अनपेक्षितपणे पैसा येईल.

जर खूप दीर्घकाळापासून आपण एखाद्या आजाराने ग्रस्त आहात. एखादा आजार रोग आहे. तर तो सुद्धा निघून जाणार आहे विशेष करून विदेशातून मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. विदेश यात्रेचे चान्सेस आहेत. तुम्ही परदेशामध्ये जाऊ शकता. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगतीचे योग आहेत. धना संबंधी पैशासंबंधी सुखद वार्ता वारंवार येतील.

४) कर्क राशी- कर्क राशी कर्क राशीसाठी हा काळ अत्यंत शुभा आणि लाभप्रद असेल. पैशांमध्ये मोठी वाढ होईल. आत्मविश्वासात वृद्धींगत होईल. आणि त्यातून धनप्राप्तीचे मोठे अवसर हे चालून येतील. व्यवसाय करत आहे, बिजनेस करताय तर हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे.

त्याचा अचूक फायदा घ्या. अचानक अनपेक्षित धनलाभाच्या संधी आहेत त्याचाही फायदा उठवा आर्थिक परिस्थिती खूप चांगली बनेल. आतापर्यंत पैशासंबंधी च्या संपूर्ण समस्या होत्या त्या हळूहळू आता निघून जातील.

५) मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तीसाठी काळ अत्यंत शुभ आहे. आता जसं मी सांगितलं दुर्गासप्तशतीचे पाठ माता लक्ष्मीचे जप आवश्य करत चला. माता लक्ष्मीची पूजा अनावश्यक करत चला हा काळ आनंदाचा आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.

देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील. सर्व क्षेत्रामध्ये जिथे जाल तिथे यश प्राप्त कराल. तुम्ही आतापर्यंत जी मेहनत केली आहे. जे श्रम केले आहेत जे कष्ट केलेले आहेत. त्या कष्टाचे फळ मिळण्याचा काळ आता आलेला आहे. ज्या ठिकाणी काम करत आहे .त्या कार्यस्थळी तुमची प्रतिमा लोकांसमोर येईल.

एखादी यात्रा एखादा प्रवास होण्याचा संभव आहे. त्या प्रवासातून मोठा लाभ होईल. अनपेक्षित धनलाभ आपल्यालासुद्धा आहे. आणि जर कुठे पैसे अडकलेले असतील तर अडकलेले पैसे सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता आहे. लॉटरी सारख्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.

६) वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. जर तुम्ही नोकरीसाठी कामधंद्यासाठी अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ऑफिस मध्ये जे लोक काम करतात.

तर ऑफिसमध्ये सुद्धा किंवा बिजनेस आहे त्यामध्ये यश येईल. वरिष्ठांशी आपले संबंध चांगले राहणार आहे. समस्या आपल्या सुटणार आहेत. आतापर्यंत ज्या समस्यांना आपण त्रस्त होतात त्या समस्या आता दूर होऊन भाग्योदय होईल. तुमच नशीब तुमची साथ देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *