शुभ संयोग वृश्चिक राशि एप्रिल २०२२ ते २०२५ पर्यंत सातव्या शिखरावर असेल आपल नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एप्रिल महिन्याची सुरुवात आपल्या राशी साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीपासून इथून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. काळात घडत असलेली गृहदशा ग्रहांची होणारी राषांतरे ग्रहयोग.

ग्रह नक्षत्रांच्या घडत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आपली जिद्द आणि मेहनत यावेळी कामाला येणार आहे आणि अनेक दिवसा पासून आपण करत असलेले प्रयत्न आता सफलतेला येथील आपल्या स्वप्नांना नवी दिशा होणार आहे.

किंवा आतापर्यंत आपल्या स्वप्नात असलेल्या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना प्रत्येक प्रयत्नांना या काळात यश प्राप्त होणार आहे. एखादी मोठी झेप या काळात घेऊ शकता एखांदे मोठे काम आपल्या हातून घडून येणार आहे.

आर्थिक क्षमता अतिशय मजबूत बनणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपला स्वतःवर विश्वास बसणार नाही. एवढे यश आपल्याला प्राप्त होण्याची याकाळात शक्यता होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील.

अशक्य कामेदेखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. मित्रांनो आपण खूप बुद्धिमान आहात. पण कधीकधी आपण सुद्धा चुकीचे निर्णय घेत असता. पण या काळात घेतलेले निर्णय आपल्यासाठी योग्य ठरणार आहेत. त्यासोबतच आळसाला ही आता दूर दूर सारावे लागणार आहे.

आळसाला दूर सारून जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार असल्यामुळे प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जेवढे जास्त मेहनत घ्या तेवढे मोठे यश आपणाला प्राप्त होऊ शकते.

प्रेम जीवनाविषयी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभ होऊ शकतो. पण अनेक वेळा आपण प्रेमाच्या या नात्यांमध्ये अनेक वेळा आपण काही चुका करत असतो. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात.

त्यामुळे यावेळी प्रेम जीवनात सतर्क राहणे गरजेचे आहे किंवा कोणाच्या मनाला लागेल असे बोलू नका. मित्रांनो जीवनामध्ये साखर ठेवून राहा.शांत वागणे आपणासाठी आवश्यक आहे. गोडीगुलाबीने कामे करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल त्यासोबतच अनेक लाभ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे.

व्यवसायाचा विस्तार घडून येण्याची शक्यता आहे. व्यवसाया- मध्ये यश आणि कीर्ती वाढणार आहे. ही कीर्ती ऐकून लोक आपली स्तुती करू लागतील आपल्या कामाचे देखील कौतुक होणार आहे. सामाजिक कार्यात लौकिक आणि वाढ होणार आहे. राजकीय दृष्ट्या हा काळ अनुकूल करणार आहे.

याकाळात व्यसनापासून दूर राहणे आपणासाठी हिताचे ठरणार आहे. व्यसनापासून दूर राहिल्याने आपणाला यश प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र कला साहित्य संगीत अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. इंजिनीयरिंग किंवा आयुर्वेदिक या व्यवसायामध्ये देखील आपल्याला भरगोस यश प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *