दिनांक ५ एप्रिल वरद विनायक चतुर्थी पासून पुढे तूळ आणि कुंभ राशींचेभाग्य चमकणार पुढील ११ वर्ष सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो हिंदू धर्मामध्ये चतुर्थीची तीथी महत्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो आपल्या जीवनात जर दुःख आणि परेशानी चालू असेल आपल्या जीवनावर अतिशय वाईट काळ चालू असेल किंवा वारंवार आपल्या जीवनात अनेक संकटे येत असतील.

आपणास भीतीचे वातावरण मानसिक तान-तनाव नकारात्मक घर परिवारात भांडणे कटकटी असे वातावरण जर आपल्या जीवनात असेल किंवा यापैकी कोणतीही परेशानी किंवा कोणतेही अडचण आपल्या जीवनात असेल तर हा दिवस आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

जीवनातील अनेक दुःख परेशानी आणि संकटे आता समाप्त होणार असुन सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. चतुर्थीचे व्रत करणे आपणासाठी शुभ फलदायी ठरू शकते. मित्रांनो कृष्णपक्षातील असो अथवा शुक्ल पक्षातील असो गणेश चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होत असते.

महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमध्ये या दोन्ही चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. हा दिवस व्रत उपवास करण्यासाठी शुभ फलदायी मानला जातो. या दिवशी दिवसभर व्रत उपास करून रात्री चंद्र दर्शनानंतर श्री गणेशाची विधिवत केली जाते आणि व्रत सोडले जाते.

भगवान श्री गणेश सुखकर्ता असून विघ्नहर्ता आहेत आपल्या जीवनात कोणतेही संकट असू द्या गजाननाची कृपा बरसल्या नंतर प्रत्येक दुःखातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही उद्या चैत्र पक्ष शुक्ल तृतीया नक्षत्र दिनांक ५ एप्रिल मंगळवार असून गणेश चतुर्थी आहे.

मित्रांनो यावेळी चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ सुयोग बनत आहेत. मित्रांनो मंगळवारी येणारी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते पंचांगानुसार दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळ आणि शनी यांची युती होत असून हा संयोग तूळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत.

आता जीवनातील निराशा समाप्त होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे मागील काही दिवसांपासून आपल्या मनात निर्माण झालेले नकारात्मक भावना आता दूर होणार आहे. आपल्या जीवनात जे नैराश्य आले आहे. आता ते दूर होणार असून जीवन सुखाने फुलून येण्याची संकेत आहेत.

सकारात्मक विचारांची पेरणी होणार आहे. आपली निराशा आता दूर होणार असून अशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्या उत्साहा मध्ये आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये आता वाढ आढळुन येईल. आपण करत असलेले प्रयत्न आता सफल होणार आहेत.

मित्रांनो मागील काळात ज्या चुका आपण केल्या होत्या त्या चुका आता पुन्हा करू नका. चुकांची पुनरावृत्ती करणे टाळून चुकांमध्ये सुधारणा करून आणण्याची आवश्यकता आता आहे. आपण खूप हुशार आहात, आपण समाधानी व्यक्ती पण मानले जातात.

पण आपण आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द आहे. एक वेळा जर आपण ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसत नाही. त्यामुळे या काळात जर आपण चांगली मेहनत केली तर आपल्याला नक्की यश प्राप्त होणार आहे.

गजाननाची कृपा आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि ग्रह नक्षत्राचा शुभ संयोग असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण काम कराल त्या क्षेत्रात आपले नशीब आपल्याला भरपूर साथ देणार आहे. मनात सुख-समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे. करीयर मध्ये आर्थिक प्राप्तीच्या संधीदेखील चालून आपणाकडे येतील.

आलेली प्रत्येक संधीही मौल्यवान आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्या साठी आवश्यक आहे. म्हणून चतुर्थीला गजाननाची पुजा करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

कोणत्याही कामाची सुरुवात करताना मनोमन गणपती बाप्पाचे गजानन महाराजांचे, गजाननाचे स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *