एप्रिल २०२२ महिना राशिफळ ४ राशींचे भाग्य चमकणार ४ राशीसाठी राजयोग तर ४ राशींचे भारी नुकसान.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एप्रिल महिना काही राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. काही राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. तर काही राशींना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

ज्योतिषानुसार एप्रिल २०२२ मध्ये बनत असलेली ग्रहदशा काही राशिच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार असून काही राशींसाठी हा काळ अशुभ ठरणार आहे. एप्रिल मध्ये बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारी राषांतर ग्रह युवत्या होते.

एकूणच ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा संपूर्ण १२ राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडणार असून या चार राशिच्या जीवनात हा काळ अनुकूल ठरणार आहे. ४ राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत त्या काळात या राशींचे भाग्य चमकणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही जीवनातील वाईट काळ समाप्त होणार आहे.

आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बहरून येणार आहेत. तर ४ राशिच्या जीवनात राज योगाचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

उद्योग व्यापारात भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. एप्रिल महिन्यात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर इतर ४ राशींसाठी मात्र हा काळ अडचणीचा ठरू शकतो. आपल्या कामात अडचणी निर्माण होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापारात आता आपल्याला या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. एकूणच हा महिना लाभकारी ठरणार असून हा काळ संघर्षमय ठरू शकतो. तर चला पाहूयात आपल्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे. मंगळ, शुक्र, नेपच्यून आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभ ठरणार आहे. या काळात मानसिक ताण तणाव वाढू शकतो. परिवारातील लोकांची मदत आपल्याला प्राप्त होणार नाही. किंवा नातेवाईकांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा सुद्धा चालणार नाही. या काळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे. नवीन मित्र आपली चांगली मदत करतील.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. हा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. पण हितशत्रू पासून सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी काळ समाधानकारक ठरणार आहे. एप्रिल महिना मंगळ, गुरु, शुक्र आणि केतू हे आपल्यासाठी शूभ फल देणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून नोकरीत आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापारात आनंददायी घडामोडी घडून येतील. उद्योग व्यवसायामध्ये चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक व्यवहार जमून येतील. जमिनीतील आर्थिक व्यवहार करताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

या काळात मित्रपरिवार यावर विसंबून राहू नका बरोबरच आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत कोर्टकचेरीची कामे लांबणीवर टाकलेली बरी.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी लाभदायक ठरणार आहे. एप्रिल महिना. बुध गुरु शुक्र राहु आणि केतू हर्षल हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत उद्योग व्यापारात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायातून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

उद्योग व्यवसायानिमित्त काही काळजी देखील वाढू शकते. या काळात आर्थिक प्रगती देखील वाढणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यवसायातून आपल्याला अनेक आर्थिक लाभ होणार आहेत. भाग्य आपल्याला साथ देणार आहे.

आर्थिक आवक समाधानकारक होणार असली तरी खर्चाचे प्रमाण वाढू शकते. व्यापारातील आर्थिक आवक समाधानकारक असेल. यानंतर आहे कर्क राशी कर्क राशीसाठी एप्रिल महिना सुखदायक ठरणार आहे.

सूर्य गुरु राहू हर्षल हे आपल्यासाठी यशदायी खाणार आहेत नोकरीत बढतीचे योग येणार आहेत एखादे आर्थिक प्रकरण त्रासाचे ठरू शकते. या काळात धार्मिक कार्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योगधंद्याची भरभराट पहावयास मिळेल.

व्यवसायात नवीन कामाची सुरूवात होणार आहे. नवीन काम नवीन सुरू केलेली कामे प्रगतीपथावर राहणार आहेत. व्यवसायातून आर्थिक प्रगती घडून येणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी काळा अनुकूल ठरणार आहे.

सिंह राशी- सिंह राशी साठी विशेष अनुकूल ठरणार आहे एप्रिल महिना. एप्रिल महिन्याची सुरुवात लाभदायी ठरू शकते. शनी आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. या काळात आर्थिक घडामोडी घडून येतील. आर्थिक सुखात वाढ होणार आहे.

सामाजिक कार्यात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल.

मानसन्मानात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसाय व्यापारासाठी हा काळ अनुकूल ठेवू शकतो. काही अडचणी या काळात येऊ शकतात. पण प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.

जुन्या मित्राच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न होइल. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीत सुखाचे सुंदर दिवस असतील. मन समाधानी बनणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि साठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मंगळ आणि गुरू हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. नोकरी या काळात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील.

आरोग्याची देखील प्राप्ती आपल्याला होणार आहे. पण तरीही आरोग्याविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मन शांत ठेवणे आवश्यक असून रागावर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार या काळात होऊ शकतात.

पैशाची तंगी झाली असली तरी कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार आहे. यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीसाठी एप्रिल महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. बुध आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फळे देणार आहेत. आपले स्वामी शुक्र हे आपल्याला त्या काळात देणार शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे आनंद आपल्याला प्राप्त होणार आहेत. सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल.

प्रगतीच्या अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. आर्थिक प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसेल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेत. अडचणीच्या काळ समाप्त होणार असून येणाऱ्या काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीचा ठरणार आहे. या काळात आपल्याला गुरू शनी राहू आणि हर्षल हे शुभ फळे देणार आहेत. जीवनात आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. जुन्या मित्राच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

उद्योग व्यापारातून आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीत आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

या काळात रागावर नियंत्रण ठेवून गोडीगुलाबीने कामे करून घेणे आवश्यक आहे. व्यापारात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. यानंतर आहे धनु राशी धनु राशि साठी हा काळ त्रासदायक ठरू शकतो.

मंगळ आणि केतू हे असले तरी गुरू आणि शनी हे अशुभ असु शकतात. नोकरीत बदलीचे योग येऊ शकतात. या काळात वाईट लोकांपासून किंवा वाईट संगती पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

मुलांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. वादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार असून या काळात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मकर राशि- मकर राशि साठी अडचणीचा ठरू शकतो एप्रिल महिना. शुक्र आणि केतू हे शुभ फळे देणार असून सूर्य मंगळ बुध शनि आणि राहू हे त्रासदायक ठरणार आहेत. भाऊबंदकी मध्ये काही वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक ताण तणाव किंवा भयभीतीचे वातावरण वाढू शकते.

प्रवास करताना वाहन चालवताना सावध राहणे गरजेचे आहे. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर टाकणे आपल्या हिताचे ठरू शकते. या वेळी कोणत्याही चुकीच्या कामाला हात लावू नका. किंवा वादापासून दूर राहणे भांडणापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात आर्थिक आवक बर्‍यापैकी होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. गुरु आणि राहु हे आपल्यासाठी सूर्य गुरु आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फळे देणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.

नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होईल. शेतीतून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरु शकतो. या काळात एखादे मंगलमय कार्य आपल्या हातून घडू शकते. किंवा घरात एखादे मंगल कार्य होऊ शकते.

आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. यानंतर आहे मीन राशी मीन राशीसाठी हा महिना शुभ फलदायी ठरू शकतो. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

उद्योग व्यापारात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीत आपल्याला थोडीशी धावपळ करावी लागणार आहे. संसारीक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. तर

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *