आज फाल्गुन अमावस्येची रात्र शुक्राचे राशी परिवर्तन १०० वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज फाल्गुन अमावस्याची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा करोडमध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त असते. मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

तसे प्रत्येक धर्मात काही ना काही महत्त्व अमावसेला असतेच पण हिंदू धर्मामध्ये अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. अमावस्याच्या दिवशी अनेक लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात. पवित्र नदीमध्ये स्नान करून पितरांचे तर्पण करणे किंवा पिंडदान करणे त्याबरोबरच दानधर्म करण्यासाठी देखील हा दिवस चांगला आणि फलदायी मानला जातो.

अनेक लोक अनेक क्षेत्रात जातात किंवा एखाद्या पवित्र कुंडामध्ये अथवा एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करतात. आणि पुण्य प्राप्त करतात अमावस्या तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेष करून पितरांचे तर्पण करण्यासाठी तर हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

या दिवशी पितरांच्या नावे देखील पिंडदान केल जाते. त्यामुळे मान्यता आहे की असे केल्याने धार्मिक मान्यता आहे की, असे केल्याने आपल्यावर प्रसन्न होतात. आणि पितर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते. पितर आपल्यावर प्रसन्न असल्यामुळे जीवनात सुख समृद्धीची बहार येते.

आपल्या घर परिवारात काही संकटे चालू असतील तेव्हा आपल्यावर पितृ दोष असेल तर यामुळे होणारा त्रास यामुळे कमी होतो. या दिवशी दानधर्म करणे देखील विशेष फलदायी मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी केलेले दान धर्म व्यर्थ जात नाही.

त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाला दूध अर्पण करणे लाभकारी मानले जाते. कारण पिंपळाच्या झाडावर आपले पूर्वज राहतात.

अशी मान्यता आहे मित्रांनो पंचांगानुसार दिनांक ३१ मार्च रोजी शुक्र ग्रह देखिल कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.

मित्रांनो ज्योतिषानुसार शुक्र अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शुक्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडत असते. शुक्र हे अतिशय लाभकारी ग्रह मानले जातात. अमावस्या आणि शुक्राचे राशी परिवर्तन हा अतिशय उत्तम योग बनत आहे.

आणि त्यासोबतच अमावसेला देखील शुभ योग बणत आहेत जसे की शिवयोग आणि सिद्धी योग बनत आहेत. हे दोन्हीही अतिशय महत्त्वपूर्ण आणि फलदायी मानले जातात. आणि त्यातचशुक्राचे राशी परिवर्तन म्हणजे हा काळ या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहेत.

शुक्राचे होणारे राशि परिवर्तन काही राशि साठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. शुक्र भौतिक सुख समृद्धीचे दाता मानले जातात. याचा प्रभाव मनुष्याच्या प्रेम जीवन वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि धनसंपत्ती वर पडत असतो.

शुक्र जेव्हा शुभ फळ देतात. तेव्हा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही हे शुभ ग्रह मानले जातात. ज्यांचा कुंडलीमध्ये शुक्राची शुभ स्तानी असतात. अशा लोकांच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.

अमावस्येच्या दिवशी देखील अतिशय शुभयोग बनत आहेत. अमावस्येच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धी योग बनत असून त्यातच शुक्राचे राशी परिवर्तन या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

या ५ राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो शुक्र ही धन संपत्ती आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह देखिल मानले जातात.

हे अतिशय महान ग्रह असून ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी शुक्र ग्रह मकर राशितून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत आणि दिनांक २७ एप्रिल पर्यंत याच राशीत राहणार आहेत. त्यानंतर ते मीन राशीत प्रवेश करतील.

मित्रांनो शुक्र हे अतिशय शुभ आणि लाभदायक माणले जातात. शुक्राच्या होणार्‍या या परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर आशीर्वाद दिसून येणार आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती अतिशय शुभ आहे. अशा लोकांना त्यापासून अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- शुक्राचे मकर राशीत होणारे राशि परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे.

आपल्या जीवनात सुख समृद्धीचा साधनांमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणारा तान तनाव आता पूर्णपणे दूर होणार असून सांसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील.

प्रेमी युगुलांचासाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे. प्रेम जीवनात हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. तरुण तरुनींच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील.

वृषभ राशी- शुक्राच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृषभ राशिच्या जीवनावर पडणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काय ठरणार आहे.
आर्थिक क्षमता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

धनलाभाचे योग जमून येतील नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. वैवाहिक जीवन सुखाने फुलून येणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.

अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. या काळात मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येतील.

मिथुन राशी- शुक्राचे मकर राशीत होणारे राषांतर मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटनार असून मनोमिलन घडून येणार आहे.

सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. या काळात कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक उपलब्ध होत राहणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि वर शुक्राची विशेष कृपा बसणार आहे. भौतिक सुविधा या साधनांमध्ये हा वाढ होणार आहे. बहुतेक सुविधेसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल.

हा काळ आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने जाणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

जीवनात निर्माण झालेली परिस्थिती बदलणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

तुळ राशी- शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. मागील अनेक दिवसांपासून बनवलेले आपल्या योजना आता फळाला येणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे.

वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. आपण केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढ दिसून येईल.

अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशि- शुक्राचे होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल होणार आहे. मित्रांच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहे. मित्रांच्या सहाय्याने शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण विजय प्राप्त करणार आहात. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

भोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार असून या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरभरून यश प्राप्त होणार आहे.

मकर राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या काळात शुक्र आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल.

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायातून व्यवहारातून आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

या काळात हाती पैसा खेळता राहणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल करणार आहात. विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात.

या काळात उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र राजकारण समाजकारण वैवाहिक जीवन कला साहित्य पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. तर

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *