हे ९ अंक मुलींचे सर्व रहस्य उघडतात..?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो तुमच्या या सध्याच्या जगण्यात तुम्ही खूप वेळा वेगवेगळ्या लोकांना अनुभवलं असेल. काही मुली तुमच्या मैत्रिणी असतील ज्या कश्या वागतात हे तुम्हाला चांगलाच ठाऊक असेल काही मुली खूप रागीट असतात त्यांना लगेचच राग येत असतो.

तर काही मुली खूप हळव्या असतात. काही मुली खूप प्रेमळ असतात तर काही मुलींना स्वतःला हॉट दाखवायला खूप आवडतं असते. तर याउलट काही मुली आपल्या कुटुंबात खूप रस घेत असतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे असते.

आता आपण अशीच माहीती घेणार आहोत त्यासाठी आपल्याला त्या मुलीची जन्मतारीख माहिती असावी लागेल. जर तुम्हाला ती मुलगी कोणत्या तारखेला जन्मला आली आहे हे माहीत असेल तर संख्या शास्त्राच्यानुसार तुम्हाला तिच्याबद्दल खूप सारे रहस्य माहिती पडू शकते.

१- ज्यांची जन्म तारीख १, १०, २८ आहे त्या मुली खूप समजदार असतात असे सांगितले जाते. त्या घर कुटुंब देखील चांगले राखू शकतात तर आपल्या पतीला खूप ठिकाणी मदत देखील करू शकतात. या मुली घर कुटुंब आणि समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत असतात.

२- २,११,२९ अश्या तारखेच्या मुली खूप शांत असतात ड्रेस आणि चांगले कपडे परिधान करून ते आकर्षित करण्याचा दुसर्यांना प्रयत्न करत असतात. याचे कारण असे काही की त्यांना स्वतःमध्ये आकर्षण केंद्र बनवून ठेवण्याची इच्छा असते.

३ – ३,१२,२१,३० ज्यांची तारीख ही आहे अश्या मुली गोड बोलणाऱ्या आणि कुटुंबात रस घेणाऱ्या असतात. लग्नानंतर या मुली पत्नीला आपल्या ताब्यात ठेवतात अश्या मुली खूप रोमँटिक स्वरूपाच्या असतात. त्यांना संगीत आणि कला यात खूप रस असतो.

४- ४,१३,२२,३१ अशी तारीख आहे अश्या स्त्रियांनाबद्दल अंकशास्त्र म्हणते की अश्या स्त्रिया वाचण्यात आणि लिहिण्यात खूप चांगल्या असतात. त्यांना घराबाहेर रहायला खूप आवडत असते त्या मुक्त मनाच्या असतात.

५- ५,१५, २३ अश्या मुलींविषयी अंक जोतिष असे म्हणते की या मुली खूप कार्यक्षमतेच्या असतात या मुलींना काहीतरी करण्याची मिळवण्याची खूपच इच्छा असते. लग्नानंतर पतीच्या यशामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असते.

६ – ६, २४ अश्या तारखेच्या मुली सुंदर आणि आकर्षक असतात अश्या मुलींकडे उदार मन असते. त्यांच्याकडे घर चालवण्याची विशेष शमता असते. म्हणून त्या चांगल्या पत्नी आई बनतात. त्यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांना कुटूंबात खूप सन्मान मिळत असतो.

७ – ७, १६, २७ अश्या तारखेच्या मुली यांना एकटे राहायला खूप आवडते लग्नानंतर अश्या मुली आपल्या पतीकडून प्रेमाची इच्छा पकडत असतात. त्यांना आर्थिक तंगीसाठी खूप संघर्ष करावा लागत असतो.

८ – ८, १७, २६ अश्या जन्म तारखेच्या मुली खूप बुद्धिमान असतात त्या मुली आपले मेहनत समर्पण बुद्धिमत्ता घेऊन खूप पुढे सरकतात. ती एक चांगली सल्लागार देखील बनत असते.

९ – ९, १८, २७ अश्या तारखेच्या मुली खुल्या मनाच्या उदार मतवादी असतात या रोमँटिक असतात आणि त्यांना काळानुसार चालणे खूपच आवडत असते.

अश्याप्रकारे आपण मुलीच्या जन्मतारखेद्वारे स्वभाव ओळखू शकतो धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *