नमस्कार मित्रांनो.
शनिदेव भाग्यदय घडून येण्याचे संकेत. मित्रांनो भगवान शनि न्यायचे देवता असून ते कर्मफलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते. शनिचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपली कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.
शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भाग्य लागते शनिची कृपा बरसते. तेव्हा भाग्य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. मनुष्याच्या जीवनात मनुष्याला प्रचंड प्रगती यश कीर्ती आणि मानसन्मान प्राप्त करायचा असेल तर शनिचा आशीर्वाद असने अत्यंत आवश्यक आहे.
जेव्हा शनीची शुभ दृष्टी प्राप्त होते तेव्हा नशिबाला कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही. शनीचा आशीर्वाद लाभल्यानंतर नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक परिस्थिती असूद्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनिचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तेव्हा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनिचा आशीर्वाद मिळाल्याने रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
शनिची कृपा आपल्या राशीवर बसणार असून जीवनातील जीवनातील अडचनीचा काळ समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता परिस्थितीमधे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलणार असून सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे मित्रांनो शनिची कृपादृष्टी या काळात आपल्यावर होणार आहे.
आपले कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. शनि हे न्यायाचे देवता असून ते कर्म फळाचे दाता आहेत पण या काळात आपली कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. मन लावून मेहनत करण्याची देखील आवश्यकता आवश्यकता आहे.
कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या हातून कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. या
काळात अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होतील. भगवान शनिदेव आपल्याला भरपुर आशिर्वाद देणार आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
काळ करिअरच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपला आडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक प्राप्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आपली आर्थिक क्षमता या काळात मजबूत होणार आहे. मागील काळात आडलेली कामे देखील मार्गी लागणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. कोर्टकचेऱ्यामधे अनेक दिवसापासून चालू असणारया खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
हा काळ आपल्या प्रगतीचा ठरणार आहे त्यामुळे लोक किंवा मोहापासून दूर राहणे देखील आपल्या साठी आवश्यक आहे. प्रत्येक शनिवारी शनीला काळे तीळ काळे उडीद किंवा तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. सोबतच या काळात काळे कापड देखील अर्पण करणे लाभकारी होऊ शकते.
हनुमान ज्यांची पूजा केल्याने देखील आणि आपल्याला शुभ फळ प्राप्त होऊ शकतात जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल आम्हाला तर नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.