शुभ संयोग मार्च महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार तूळ राशीचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो ज्योतिषानुसार मार्च महिन्यातील मनात असलेले ग्रह दशा ग्रहांचे होणारे राशांतरे ग्रह युवत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

मार्चपासून राशिच्या जीवनात भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मार्च महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. एक मार्च रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्ताने मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे.

आणि पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि शनी अशी युवती होत आहे. तर ६ मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. मार्च महिन्यात एकूण पाच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि गुरुचा उदय होणार आहे. गुरु ग्रह उदित होणार आहेत. दिनांक ६ मार्च रोजी बुध ग्रह कुंभ राशीत गोचर करणार असून १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करतील.

तर १६ मार्च रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. दिनांक १८ मार्च रोजी गुरुचा पुर्वेस उदय होणार आहे. दिनांक २४ मार्च रोजी बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे.

एकूणच ग्रहा नक्षत्राचा बनात असलेला सहयोग तूळ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. उद्योग वापराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भोगविलासतिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे.

उद्योग-व्यापार समाजकारण-राजकारण, नोकरी, करियर, कार्यक्षेत्र, कलाक्षेत्र शिक्षण, नोकरी, राजकीय जीवन, संसारिक जीवन अशा अनेक क्षेत्रात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. सामाजिक जीवनात आपला मान वाढणार आहे.

आता काळ आपल्यासाठी उत्तम शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. व्यवसाय उद्योगात प्रगतीचे साधन आपल्याला प्राप्त होतील. कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल. सांसारिक व वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत करणार आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षेत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

नोकरीसाठी कॉल देऊ शकतो. या काळात आपण ठरवलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. जेवणात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक व्यवहार जुळून येणार आहेत. व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

अचानक धनलाभाचे योग प्राप्त होतील. मार्च महिना आपल्यासाठी सर्व दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *