३२ दिवस या ६ राशीच्या लोकांना राहाव सांभाळून, खूप मोठे संकट येणार आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

३२ दिवस या ६ राशीच्या लोकांना राहाव सांभाळून, खूप मोठे संकट येणार आहे. अस्त होत असलेलं गुरु सहा राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे. २७ मार्च पर्यंत असणारा अस्त गुरुचे या राशींवर काय परिणाम होणार आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

२३ फेब्रुवारी २०२२ रोजी गुरु अस्त होणार आहे. ज्योतिष शास्त्र अनुसार सर्वात जास्त शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा देवगुरु बृहस्पतीचा अस्त होणार आहे. हे अशुभ मानलं जातं. अस्त गुरूच्या १२ राशिंवर परिणाम होत असतो.

या वेळी अस्त होत असलेल्या गुरुवार सहा राशीवर खूप मोठा परिणाम करत आहे. २७ मार्च पर्यंत असणारा अस्त गुरूच्या या राशींवर काय परिणाम होणार आहेत. हे आपण या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत.

त्या आधी जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊयात या राशि बद्दल. सर्व प्रथम जी राशी आहे ती वृषभ राशी म्हणून शुभ राशी.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या लोकांकरता बृहस्पतीचा अस्त कामात संकट आणणारा आहे. वर्कपलेस मध्ये असंतोषाचा वातावरण असेल. सहकार्‍यांसोबत खटके उडतील. धैर्य सोडून काम करा. आपल्या धैर्य सोडू नका.

कर्क राशि- राशी लोकांकरीता अस्त होणे हे त्यांच्या करिअरवर संकट आणू शकत. मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना संकट दिसणार आहेत. यासाठी त्यांना खूप जपून राहावे लागेल.

कन्या राशी- कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्‍ये संकट जाणवेल. जॉब बदलावा देखील लागू शकतो. आणि तुरंत जॉब देखील मिळणार नाही. व्यवसायात संकट आढावा येईल. कोणतेही निर्णय तुम्ही विचार करून घ्या.

धनु राशी- धनु राशीच्या लोकांचे करियर मध्ये खूप साऱ्या संकट आणि प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यांचे ट्रान्सफर हे दुसऱ्या गावी देखील होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करा. कोणताही निर्णय तुम्ही शांतपणे घ्या.

मकर राशी- मकर राशीच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. कौटुंबिक वाद विवाद डोक्यावर करतील. ज्येष्ठ सोबत आपण आज्ञेने वागावे लागेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांना अपयशाला पचवावे लागेल. खूप सारा मोठ संकट येणार त्यांच्यावर येणार आहे. या मोठ्या संकटात आपल्यावर ओढवू शकतं. यामुळे सतर्क राहा.

तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण खूप काही जाणून घेतले. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *