दिनांक १२ फेब्रुवारी जया एकादशी या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला जया एकादशी या नावाने ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की या दिवशी पहाटे स्नान करून उपवास केल्याने पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे भूत प्रेत पिशाच्च त्यांच्यापासून मुक्ती मिळते.

मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला पुष्प जल अक्षदा राळ विशिष्ट पदार्थ अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते. हिंदू धर्मामध्ये जया एकादशी ला विशेष महत्व प्राप्त आहे. ही एकादशी मोक्षदायिनी एकादशी मानली जाते.

ज्योतिषानुसार यावेळी एकादशीला शुभ संयोग बनत आहेत.
हे संयोग काही पाकिस्तान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहेत. या राशिच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाचे बाहेर येण्याचे संकेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे.

मित्रांनो उद्या महाग शुक्लपक्ष आदरा नक्षत्र दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवार जया एकादशी पासून पंचांगानुसार सूर्य देव राशी परिवर्तन करणार आहेत. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी भगवान सूर्य देव राशी परिवर्तन करणार असून ते मकर राशि तू निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.

सूर्य हे ग्रहांची राजा मानले जातात. ते ऊर्जेचे कारक आहे. ते मानसन्मानाने पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात.सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनाला नवा आकार देत असतो. सूर्याचे कुंभ राशीत होणारे हे राशी परिवर्तन या काही खास राष्ट्रासाठी सकारात्मक ठरणार आहेत.

सूर्याचे कुंभ राशीत होणारे या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून या काही खास राशींसाठी हा काळ आबकारी ठरण्याचे संकेत आहेत. एकादशीपासून पुढे येणाऱ्या काळे यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

एकादशी आणि सूर्याचे राशी परिवर्तन मिळवणे अतिशय शुभ संयोग बनत असून यास आयोगाच्या सकारात्मक या प्रभावाने चमकून उठेल या राशींचे भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि एकादशीचा शुभ प्रभाव मेष राशीचा जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्या साहसाने प्रराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. मान पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील. मोठे यश आपल्यासाठी प्राप्त होणार आहे. आपला आवडलेला पैसा आपल्याला परत प्राप्त होईल. परिवारातील सदस्यांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. परिवारातील मोठ्या लोकांचे सहकार्य आणि पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे.

नवदांपत्यच्या जीवनात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नवदाम्पत्य साठी काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याला धनप्राप्तीचे योग जमून येतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात जे काम आपण हातात घ्याल किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

या काळात आर्थिक व्यवहाराला चालना देखील प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहेत.

या काळात सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला लाभणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

करिअरच्या दृष्टीने आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात घरातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. पैसा हातात खेळता राहणार आहे. बेरोजगारांना या काळात रोजगाराची प्राप्ती होईल.

मिथुन राशि- मिथून राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे.

एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

सिंह राशी- एकादशीचा शुभ प्रभाव आणि ग्रह नक्षत्राचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी हा काळ अतिशय शुभ संकेत घेउन येणारं आहे.

एकादशीपासून पुढे येणारा काळ अनुकूल बनत आहे. कुटुंबातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत. सरकारी कामात आता प्राप्त होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. याकाळात शत्रूवर देखील आपल्याला विजय प्राप्त होणार आहे.

व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. राजकारणात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरू शकतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. व्यापारात प्रगती चे मन मार्ग मोकळे होतील. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

तूळ राशी.- तूळ राशी वर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काय ठरू शकतो. सध्या तुळ राशि साठी काळ विशेष अनुकूल ठरत आहे. सहकाऱ्यांचे आपल्याला मदत लाभणार आहे.

मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.

आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. हा काळा आनंददायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मकर राशी- सूर्याचे कुंभ राशीत होणारे गोचर आणि एकादशीचा शुभ प्रभाव जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. मकर राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे.

परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *