तुमचे वाईट दिवस सुरू आहेत का एकदा नक्की वाचा ही माहिती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्वामी महाराज म्हणतात वाईट दिवस बघितल्या शिवाय चांगल्या दिवसाची किंमत कोणालाही कळत नाही. वाईट वेळ बघितल्या शिवाय चांगल्या वेळेची किंमत कोणाला कळत नाही. याचा अर्थ काय.

तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात वाईट वेळ येईल. काहीतरी खूप वाईट होत असेल. तुम्ही चारही बाजूंनी वाईट गोष्टीनी घेरले गेले असाल. तुम्हाला ऐकट वाटत असेल. तुम्हाला हे जग सोडूशी वाटत असेल. लोक तुम्हाला टोचले जात असतील.

लोकांचे बोल तुम्हाला टोचले जात असतील. तीच वाईट वेळ असते. आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते. मग तो गरीब असू द्या की तो श्रीमंत असुद्या. वाईट दिवस आणि वाईट वेळ कोणालाही चुकलेली नाही. ती येणारच की कोणालाही थांबत नाही. किंवा ती कोणाचेही प्रतीक्षा करत नाही.

म्हणून प्रत्येक माणसाने बाईट वेळेसाठी तयार राहायला हवे. कारण जेव्हा ही आपल्या आयुष्यात चांगली वेळ येते. चांगला दिवस येतो. त्यानंतर वाईट दिवस कधीहि येऊ शकतो. वेळ कधी येऊ शकते. कारण वाईट दिवस आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण चांगल्या दिवसाची प्रतीक्षा करतो.

आणि तेव्हाच आपल्याला त्या चांगल्या गोष्टीची चांगल्या वेळेची किंमत कळत असते. मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख काहीतरी वाईट होत असते. तेव्हा आपल्याला प्रतिक्षा असते की आपल्या जीवनामध्ये चांगले केव्हा होईल. केव्हा आपल्या जीवनात आनंद येईल.

जेव्हा दुखा नंतर आनंद येतो. तेव्हा आनंदाची किंमत काही न्यारीच असते. म्हणूनच स्वामी म्हणतात वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. म्हणून मित्रांनो वाईट दिवसांमध्ये तुम्ही हरु नका पळू नका. तुम्ही जसे चांगले दिवसांमध्ये वेळेमध्ये प्रसन्न होत राहता आनंदी असतात समाधानी असता.

तसेच तुम्ही वाईट दिवसांमध्ये ही रहा. कारण वाईट दिवस तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आलेले नसतात. ते कधी ना कधी जातातच. कोणाच्या आयुष्यात ना कधी वाईट वेळ राहते ना कधी चांगली वेळ राहते. हे येणारे जाणारे दिवस जसे चालतात. तसेच ती वेळ पण चालते.

जसा पावसाळा उन्हाळा हिवाळा वृत्त वृत्त मागून ऋतु येत राहतात. तसेच हवा इतर वेळेस चांगली वेळ येत जात राहते. म्हणून आपण याची तयारी ठेवावी. आणि तरच आपल्याला या गोष्टीची किंमत कळत असते. तुम्ही एक विचार करा जर तुमच्या आयुष्यात फक्त एक चांगली वेळ असते.

चांगले दिवस असतील तर त्या चांगल्या दिवसाचे वेळेचे काही किंमत नाही. त्यात काय आनंद काहीच नाही. थोडीफार वाईट वेळ येते वाईट दिवस येतात. त्यानंतर चांगली वेळ येते. तीच खरी किंमत असते. तेव्हाच आपल्याला शांती समाधान प्रसन्नता आनंद होतो.

म्हणून मित्रांनो वाईट वेळेत खचू नका. चांगल्या वेळेत जास्त वेळ समाधानी राहू नका. कारण काही लोक असतात जे चांगल्या वेळेत खूप आनंदी राहतात. राहिलाच पाहिजे पण माज करू नका.

कारण वाईट वेळ ही कोणासाठीही थांबलेली नाही. ती येईलच. फक्त स्वामींच्या या भुधावर वचनावर विश्वास ठेवा. की वाईट दिवस बघितल्या शिवाय चांगल्या वेळेची किंमत कोणालाही कळत नाही.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *