दिनांक २८ जानेवारी षटत्तीला एकादशी या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहण नक्षत्राचे शुभ संयोग आणि ईश्वरी शक्तीचा आधार आशीर्वाद मिळाल्यानंतर मानवी जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते.

पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी षटतिला एकादशी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

या एकादशीला भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिळाचे दान केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते. तिळाचे दान करणे लाभकारी म्हणजे मानले जाते.

मान्यता आहे की या दिवशी तिळाचे दान केल्याने मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. या दिवशी उपवास केल्याने घरात सुख शांती मध्ये वाढ होते. मान्यता आहे की षटतिला एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने एकादशीचे व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे पूजन केल्याने त्याच्या मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.

त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. जीवनात येणारे वैफल्य आणि निराशा दूर होऊन यश प्राप्ति ला सुरुवात होते. कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री २:१८ मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून दिनांक २८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी समाप्त होणार आहे.

यावेळी एकादशी ही शुक्रवारी येत आहे. विशेष म्हणजे या दिवशी शुक्रवार असल्यामुळे हा दिवस माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो. कारण या वेळी एकादशी दिशेला अधिक शुभ संयोग बनत आहेत. शुक्रवार आणि एकादशी मुळे अतिशय शुभ संयोग बनत आहेत.

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवी मानले जाते. एकादशीचा शुभ संयोग आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे या काही खास राशिच्या जीवनात विशेष अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.

एकादशीच्या शिवबा प्रभावाने या काही राशिच्या जीवनात शुभ संयोग घडून येणार आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपया राष्ट्र यांच्या जीवनावर पडणार आहे. तर चला वेळ वाया ना घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे. भाग्यात आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. घर परिवारात आनंद आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल.

पारिवारिक समस्या परिवारात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. परिवारात सुख-शांती मध्ये दिसून येईल. आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. समाजात मान-सन्मानाची आणि यश कीर्ती ची प्राप्ती आपल्याला होणार आहे. संसारिक सुखात वाढ होईल.

भोगविलासीतिच्या साधनांची प्राप्ती सुद्धा आपल्याला होणार आहे. हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारात आर्थिक आवक समाधानकारक असेल.

उद्योग वापरातून पैशांची आवक वाढणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चे कृपा आपल्यावर राहणार आहे. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरू शकते. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

या काळात जे काम आपण हातात घ्याल किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक व्यवहाराला चालना देखील प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहेत. या काळात सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला लाभणार आहे.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरच्या दृष्टीने आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात घरातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. पैसा हातात खेळता राहणार आहे. बेरोजगारांना या काळात रोजगाराची प्राप्ती होईल. यानंतर आहे.

कन्या राशि. कन्या राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे.

एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

तुळ राशी- ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी हा काळ अतिशय शुभ संकेत घेउन येणारं आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ अनुकूल बनत आहे. कुटुंबातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत.

सरकारी कामात आता प्राप्त होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. याकाळात शत्रूवर देखील आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे.

राजकारणात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरू शकतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. व्यापारात प्रगती चे मन मार्ग मोकळे होतील. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

धनु राशी- सध्या धनु राशि साठी काळ विशेष अनुकूल ठरत आहे. सहकाऱ्यांचे आपल्याला मदत लाभणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.

आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. हा काळा आनंददायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नकारात्मक परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष फळ देणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

या काळात व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्ग या काळात उत्तम प्रगती करणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *