दिनांक १३ जानेवारी पौष पुत्रदा एकादशी या राशींचे भाग्य चमकणार पुढील ९ वर्ष राजयोग..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तीथिला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून २ वेळा येत असते. एक पौष महिन्यातली दुसरी श्रावण महिन्यात अशा २ वेळा पुत्रदा एकादशी येत असतात.

ही पौष महिन्यातील एकादशी दिनांक १३ जानेवारी २०२२ मध्ये येत आहे. संतान प्राप्तिची कामना असणाऱ्यांसाठी हे एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे महत्त्वपूर्ण मानले जाते.

एकादशीचे व्रत करून घेतल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. आणि सर्व सुखाची प्राप्ती होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी विष्णुसहस्त्रनामचा पाठ करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

त्यांना पुत्रप्राप्ती हवे असेल अशा लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा करणे विशेष लाभदारी मानली जाते. मान्यता आहे कि भगवान विष्णू माताष लक्ष्मीची विधि विधान पूर्वक पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनात त्यांना अतिशय शुभ फळ प्राप्त होते.

सुखसमृद्धी आणि धन संपत्तीची प्राप्ती देखील होते. आणि विशेष म्हणजे या दिवशी भोगी आहे. एकादशीच्या दिवशी भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक १२ जानेवारी रोजी बुधवार सायंकाळी ४:५० मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून दिनांक १३ जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी ७:३२ पर्यंत एकादशी असणार आहे.

एकादशीचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशीवर पडण्याची शक्यता आहे. एकादशी आणि भोगी मिळून अतिशय सुंदर दीवस असून या स्वभावाने चमकून उठेल या काही खास प्रसिद्ध असे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा. आपल्या राशीत बरसणार आहे.

आता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारा दुःखांचा काळ परेशानी दूर होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन संपत्ती मध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. आता पुढचा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

विशेष अनुकूल ठरणारा आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून एकादशीपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. भगवान आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. या काळात सांसारिक सुखात फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःखाने आता पासून आपली सुटका होणार आहे.

पैशांची आवक वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आपण जे मेहणत करत आहात किंवा उद्योग व्यापारातून देखील आपल्याला आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. पैशांची अडचण दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची अडचण दूर होणार आहे.

आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. या काळात आपले कष्ट देखील फळाला येतील. दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत. म्हणजे करिअर मध्ये काहीतरी नव्या संधी चालून आपल्याकडे येतील.

त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करून घ्यावे लागेल. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. प्रेम जीवनात हा काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम आणि स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. सामाजिक समाधानात देखील सुधारणा घडून येणार आहे.

कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहात वाढ होणार आहे. राजकारणात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या काळात महत्त्वपूर्ण काम करताना घाई गडबड करू नका. तज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ विशेष अनुकूल असणार आहे.

मिथुन राशी- माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर राहणार असून एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेषांक ठरणार आहे. करिअरमध्ये आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता समाप्त होणार आहेत.

या काळात नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होणार आहे. नव्या मित्रांची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभणार आहे. या काळात मित्र आपल्याला चांगली मदत करतील.

पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. परिवाराचे लोक देखील आपल्या कामात आपल्याला मदत करतील. आतापर्यंत परिवाराकडून आपल्याला काहीना काही थोडासा विरोध होत होता. पण आता तो दूर होणार आहे. परिवाराचे लोक आपल्याला पाठिंबा देणार आहेत. मागील अनेक दिवसापासून तान तनाव आपल्या जीवनामध्ये होता तो आता समाप्त होणार आहे.

भोगविलासीतिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात भाऊबंदुकी मध्ये असणारा वाद आता मिटणार आहे. या काळात ग्रहदशा विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. धनलाभाचे संकेत आहेत.

सिंह राशि- कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे. सिंह राशीसाठी हा काय लाभदायी ठरणार आहे. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंचे कृपा होणार आहे. या काळात माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. राजकारणातून आपल्याला यश प्राप्त होईल.

राजकीय क्षेत्रात अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. राजकीय दृष्ट्या काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. नोकरीत बढतीचे योग येतील.

व्यापारातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीत सुख शांती मध्ये वाढ होईल. या काळात अती आत्मविश्वास कमी टाळावे लागेल. आत्मविश्वास करणे आपल्यासाठी घातक होऊ शकते नोकरीत यश मिळणार आहे. आळसाला दूर सारून जिद्द आणि चिकाटीने काम करा.

या काळात नवा व्यवसाय उभारण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रवास करताना सावध राहणे आपल्यासाठी आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात वाईट संगती पासून दूर राहणे गरजेचे आहे. जी वाईट लोकांची संगत आपल्या लागली आहे त्यासाठी पासून आपल्याला दूर राहणे गरजेचे आहे.

कन्या राशि- माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. मागील अनेक दिवसांपासून आपली बरीच कामे अडलेली आहेत ती कामे पूर्ण होतील. किंवा आपली बंद पडलेले आहेत अनेक दिवसापासून बंद पडलेली कामे देखील सुरू होण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे.

भोगविलासी त्यांच्या साधनांमध्ये वाढ दिसून येणार आहे. या काळात प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला मिळणार आहेत. या काळात प्रगतीचा अनेक मार्ग खूले होण्याचे संकेत आहेत. आपल्या सुख समाधान आणि आनंदात वाढ होईल. कोणत्याही भांडणात पडू नका किंवा वादात पडू नका.

जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. व्यापारातून आपल्याला यश प्राप्त होईल. आणि मनाप्रमाणे पैसा येण्याचे संकेत आहेत. शत्रूंपासून सावध राहावे लागेल. वाईट कामांपासून दूर राहणार. मागील काही दिवसांपासून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आपल्या मनाप्रमाणे प्रगती होईल.

मकर राशी- माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. जीवनातील कठीण काळ आता संपणार आहे. मांगल्याचे दिवस येतील. या काळात सुख समाधानात वाढ होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात वाढ होणार आहे.

आपल्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी समस्या आता समाप्त होणार आहे. माता लक्ष्मीवर असणारा आपला विश्वास आता फळाला येणार आहे. या काळात आनंद आणि सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. व्यापारातून पैशांची आवक वाढणार आहे. जो व्यापार आपण करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होईल.

आणि मनाप्रमाणे पैसा येण्याचे संकेत आहेत. शत्रूपासून या काळात आपल्याला सावध राहावे लागेल. शत्रूवर नजर ठेवणे गरजेचे आहे. वाईट कामांपासून देखील दूर राहणे गरजेचे आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहात. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सांसारीक सुखात वाढ होईल. आपल्या सरव मनोकामना पूर्ण होणार आहेत. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

मीन राशी- मीन राशीच्या जीवनाला आता सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपली आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनणार आहे. मागील काही दिवसापासून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे आपल्याला जवळ जास्त फळ प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात. त्या कामाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील. वैवाहिक सुख शांती मध्ये वाढ होईल. मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मनावर असणारे चिंतेची दडपण आता दूर होईल. अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारे चिंतेची दर्पण आता दूर होणार आहे. या काळात प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *