१ जानेवारी वर्षाचा पहिला दिवस या दिवशी कोणालाही या वस्तू देऊ नका, नाही तर वर्षभर घरात गरिबी येईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १ जानेवारी वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी कोणालाही या वस्तू देऊ नका. नाही तर वर्षभर तुमच्या घरात गरिबी येईल. दरिद्री येईल. आणि पैशांची कमी राहील. मित्रांनो तुम्ही ऐकल असेल अस सांगतात की वर्षाच्या किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी काहीही कोणाला देऊ नये. कोणत्यातरी गोष्टी असतात. कोणत्यातरी वस्तू असतात.

का देऊ नये तर वर्षभर त्या गोष्टीची त्या वस्तूची कमी आपल्याला होउ शकते. तर असच काहीस या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. ज्या दिवशी काही वस्तू असतात काही गोष्टी असतात.

ते आपण चुकून सुद्धा कोणाला या दिवशी देऊ नये. द्यायच्या असतील तर दोन तारखेला दया. दुसऱ्या दिवशी द्या. किंवा आधीच देऊन टाका. पण एक जानेवारीला कोणालाही काही देऊ नका. ह्या वस्तू जर तुम्ही दिल्यात तर वर्षभर या वस्तूंची कमी राहते. अशी मान्यता आहे.

तर मित्रांनो या वस्तू म्हणजे आपण एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आणि बरेच लोक त्या शुभेच्छा सोबत काहीतरी भेट वस्तू देत असतात. गिफ्ट देत असतात. तर हे गिफ्ट तुम्ही एक जानेवारीला चुकून सुद्धा देऊ नका. द्यायचे असतील तर दोन तारखेला द्या.

म्हणजे दुसऱ्या दिवशी द्या. पण एक तारखेला देऊ नका. दुसरी गोष्ट पैशाचे व्यवहार या दिवशी करू नका. म्हणजे या दिवशी तुमच्या हातातून पैसा कोणाला जाईल हे अजिबात करू नका. हा काही तरी तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकतात.

पण कोणाला उधार पैसे देणे उसनवार पैसे देणे किंवा कोणाला तरी दान देणे हे एक जानेवारीला करू नका. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धान्य. कोणालाही धान्य देऊ नका. नाहीतर धान्याचे ही कमी पडू शकते. धान्य दान स्वरूपात सुद्धा देऊ नका.

कोणी मागणारा आला तर त्याला सुद्धा देऊ नका. त्याला घरातल्या कोणत्याही वस्तू जसे की भरपूर लोक आपल्या घरात भंगार काढून विकत असतात. तर एक जानेवारीला ही चूक करू नका. घरातल्या वस्तू आधीच भंगार काढा. किंवा १ जानेवारी नंतर काढा.

पण एक जानेवारीला या वस्तू तुम्ही चुकून सुद्धा कोणाला देऊ नका. दान देऊ नका. किंवा कोणाला उसनवार देऊ नका. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *