घरात कोणत्याही दिवशी ठेवा मीठ घरातील गरीबी दरिद्री कायमची संपेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कोणत्याही दिवशी घरात देवा एक वाटी मीठ. घरातील गरिबी तरी तरी सर्व काही निघून जाईल. मित्रांनो तुम्ही फक्त हे एक वाटी मीठ आपल्या घरामध्ये ठेवा. जे आपण स्वयंपाकामध्ये जेवण करताना मिठ वापरतो त्या मिठाचा उपयोग तुम्ही करा.

मित्रांनो लेख वाटेवर मी तुम्हाला ठेवायचा आहे. मित्रांनो जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की गरिबी आली आहे पैसा टिकत नाही यश मिळत नाही.

आपण एवढे कष्ट करून कमवतो पण पैसा घरात टिकत नाही. किंवा खूप कमवतो पण काही टिकून राहत नाही. परी यासाठी एक उपाय आम्ही सांगणार आहोत. तर हे माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. मित्रांनो घरातील लोकांचे आरोग्य चांगल राहत नाही. घरात सतत वाद विवाद कटकटी होत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी मीठ लागणार आहे. जास्त खर्च हि येणार नाही. तर मित्रांनो कोणत्याही एका वाठीत तुम्हाला भेट घ्यायचा आहे. वाटी काचेचे असेल तर अशुभ परिणाम लवकर मिळतात.

तुम्ही काचेचे वाटते घेणे आवश्यक आहे. किंवा नसेल तर स्टीलची वाटी ही वापरू शकता. किंवा प्लास्टिक जर्मन अशा प्रकारची वाटते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण जास्तीत जास्त काचेच्या वाटेला तुम्ही प्राधान्य द्या.

तर तुम्ही वाटेमध्ये भेट घेतल्यानंतर पेमेंट तुम्ही घरामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो स्वयंपाक घरात अशा ठिकाणी हे मीठ ठेवायचा आहे. जो तुमच्या घरातील सर्वात शेवटचा कोपरा असेल.

अशा कोपऱ्यात हे मी ठेवायचे आहे की त्या ठिकाणी कोणाचेही लक्ष जाता कामा नये. जिथे तुमचा कोणाचाही हात लागणार नाही. किंवा कोणालाही कळणार नाही. की हे मी तुम्ही कशासाठी ठेवले आहे. तर तुम्ही हे मीठ नक्की तुमच्या घरामध्ये ठेवा.

मित्रांनो खास करून हे मीठ लपूनच तुम्हाला ठेवायचा आहे. कायमस्वरूपी ठेवा. नक्कीच तुम्हाला हे मीठ ठेवल्यानंतर आपल्या घरातील गरीबीपासून सुटका मिळेल. घरात धन वैभव आणि सुख शांती लाभेल.

घरातील सुख समृद्धी ऐश्वर्य मिळेलच पण समाधानही लाभेल. घरातील लोक एकमेकांशी मिळून मिसळून राहतील. आणि सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने आनंदाने राहतील. तर मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.

आम्हाला हिंदू धर्म शास्त्रामध्ये किंवा ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितलेले उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या मित्र मैत्रिणींनाही शेअर करा.

आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ/ अशक्य ही शक्य करतील स्वामी.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *