३० डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुवारचे व्रत केलेले आहे त्या महिला या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतील. तर भरपूर महिलांचे प्रश्न असतात. जसे की उद्यापन कसे करावे. मातेला नैवेद्य कोणता दाखवावा. आणि कोणता उपाय करावा. तर मित्रांनो हे सविस्तर आणि संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या या माहितीमध्ये जाणून घेणार आहात.

तर मित्रांनो जो कोणी मातेचे व्रत श्रद्धेने मनोभावाने करतील. त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे.

देवीचे मनन-चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण करेल असे मानले जाते. तर मित्रांनो आंब्याच्या डहाळ्या चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची आपण स्थापना करतो.

मातेची मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचे महत्त्व वर्णन करत असते. लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठक आरती नैवेद्य असे रूप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते. शेवटचा गुरुवार आला की उद्यापन केले जाते.

उद्यापन करताना सुवासिनींना घरी बोलावून त्यांचे उद्यापन केले जाते. त्यांना फळे दिले जाते. वान दिले जाते. आणि मातेची पोथी भेट स्वरूपात दिली जाते. ओटी भरली जाते.

अशा रीतीने तुम्ही उद्या पण करू शकतात. खीरीचा प्रसाद करून त्यांना खीर देऊ शकतात. हे जमत नसेल तर कोणतेही एक फळ त्यांना दान स्वरूपात वान स्वरूपात तुम्ही देऊ शकतात. तर तुम्ही उद्यापन करताना पाच सात नऊ अकरा अशा सवाष्णींना घरी बोलावून तुम्ही उद्या पण करू शकतात.

आणि उद्यापण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फळे आणून ते सरळ मातेच्या मंदिरात जाऊन ठेवून द्यावे. तर अशा रीतीने तुम्ही उद्यापण करू शकतात. नैवेद्य कोणता दाखवावा. तरी या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळी खीर केली जाते. तर शक्य नसेल तर रव्याचा शिरा सुद्धा तुम्ही करू शकतात.

आता कोणता उपाय करावा तर या दिवशी सकाळी मातेसमोर एक नारळ आणून ठेवावे. आणि संध्याकाळी ते नारळ फोडा. घरातल्या सगळ्यांनी खावा. फक्त नारळ सकाळी ठेवताना आपली कोणतीही इच्छा बोलून तो नारळ ठेवावा. तर मित्रांनो उद्यापण तुम्ही सोप्या रीतीने घरच्या घरी करू शकता.

तुम्ही पुरणपोळी खीरी किंवा शिरा करून दाखवू शकतात. आणि उपाय नारळाचा करू शकतात. सवाष्णींना घरी बोलावल्यानंतर त्यांची हळदीकुंकू करून त्यांना द्यायची विसरायचे नाही.

तर अशा रीतीने तुम्ही उद्या आपण करू शकतात. तर मित्रांनी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेयर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *