स्वामी म्हणतात चुकूनही या दिशेला ठेवू नका तुळस अन्यथा होतात वाईट परिणाम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्वामी म्हणतात चुकूनही या ठिकाणी या दिशेला ठेवू नका तुळस नाही तर याची वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरावर होतात. मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरा यामधे तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस ही फक्त एक रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात.

तुळस घरात ठेवणे शुभ असतं. त्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण असते. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीत लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी.

तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी. आणि नव रोप लावाव. सूकलेली तुळस घरात ठेवू नये असं म्हणतात. मित्रांनो घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचे झाड असावं असं म्हटलं जातं.

तुळशीचे झाड घरात असल्याने घरात सकारात्मकता येत असते. पश्चिम दिशा उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी. पूर्व दिशेला तुळस अजिबात ठेवू नये. असं मानलं जातं. तसंच घराच्या छतावर ही तुळस ठेवू नये असं म्हटलं जात.

घराच्या छतावर ठेवल्याने दोष लागतो. आणि फायदा ऐवजी आपले नुकसान व्हायला लागते. त्यामुळे तुळस ही योग्य ठिकाणी ठेवायची. आता योग्य ठिकाण म्हणजे पश्चिम दिशा उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा या दिशेमध्ये तुम्ही तुळस घेऊ शकतात.

तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमध्ये परिवाराचा आरोग्य चांगल राहत. तुळशीचे अनेक फायदे आहेत. कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय मानला जातो. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप प्रभावी असते.

त्यामुळे मित्रांनो तुळस तुमच्या घरात तुम्ही योग्य दिशेला ठेवावी. आणि योग्य दिशेला ठेवली नसेल तर आजच तिची योग्य दिशा तुम्ही निवडून त्या दिशेला तुळस ठेवू शकतात. मित्रांनो तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे पहा.

आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर आत्ताच त्या तुळशी ची जागा तुम्ही बदलून घ्या. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *