या ३ राशीच्या लोकांनी हातात बांधा लाल धागा. येईल पैसा खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो या राशीच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा. लवकरच मिळेल खुशखबर सर्व आर्थिक परिस्थितीमध्ये बदलेल घरात आर्थिक सुख समाधान आरोग्य सर्व काही नांदेल. मित्रांनो घरातील इडा पिडा सर्वदूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील.

पैशाचा समस्या दूर होतील. मित्रांनो आपल्याला फक्त हा तीन राशीच्या लोकांनी लाल धागा हातामध्ये बांधायचा आहे. लाल रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. माता लक्ष्मीला ज्या वस्तू अर्पण केल्या जातात. त्यातल्या बर्‍याचशा वस्तू लाल रंगाच्या असतात.

म्हणूनच लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय असा मानला जातो. मित्रांनो आपण लाल रंगाचा धागा हातात बांधला तर आपल्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहिल्यामुळे आपल्या उद्योगधंद्यात नोकरीत आपल्या व्यवसायात सतत वाढ होत राहते.

आपल्या घरात कधीही पैशाची कमी होत आहे. मित्रांनो लाल रंग जसा माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसाच तो रामभक्त हनुमान यांच्याशी संबंधित सुद्धा आहे. मारुतीरायाला लाल रंग प्रिय आहे. शेंदूर लाल रंगाचा असतो.

मित्रांनो शेंदूर आणि लाल रंग यांचं नात आपण पाहिलं तर ते फार जवळच आहे. मित्रांनो लाल रंगाचा धागा हातात धारण केला. तर रामभक्त हनुमान यांचीसुद्धा आपल्यावर कृपा राहते. मित्रांनो आपण अशाच तीन रास पाहणार आहोत.

ज्या राशीच्या लोकांनी हातात लाल धागा बांधला पाहिजे. मित्रांनो पहिली रास आहे सिंह रास या राशींचे लोक कर्तृत्त्ववान असतात पराक्रमी असतात. मोठा पराक्रम गाजवीन्याचे धमक या राशींच्या लोकांमध्ये असते. मात्र कधीकधी कर्मयोग आडवा येतो.

मागच्या जन्मात केलेल्या पाप चुकीची काम असल्याने त्यांना या जन्मात अनेक कष्टांना समोर जाव लागत.

१) सिंह राशीचे लोक पराक्रमी आहेत. कष्ट आहेत. मोठा पराक्रम गाजवन्याची ताकद आहे. पण कर्मयोग आडवा येतो त्यामुळे त्यांना सतत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना जर आपल्या कर्मयोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यांनी आपल्या लाल रंगाचा धागा शुभ दिवशी हातात धारण करावा.

अस केल्याने त्यांच्या जीवनात अडचणी येत नाहीत. त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि हनुमान यांची कृपा राहते. मित्रांनो त्यांची प्रगती होते. नोकरी धंदा नीट चालतो. सगळ्या समस्या दूर होतात. त्यांची नोकरी नसेल त्यांना नोकरीसुद्धा मिळेल.

ज्यानी आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर करायचे असतील. त्यांनी कोणतेही मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेऊन महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन लाल रंगाचा धागा आपल्या हातामध्ये नक्की बांधावा.

२) मित्रांनो पुढची राशी आहे कर्क रास कर्क कर्क राशीचे लोक सुद्धा अतिशय कष्टाळू असतात. कोणतेही काम अतिशय वेगाने करणे आणि त्या कामाचा विचार करणे यात तरबेज असतात. कर्क राशीच्या लोकांनी कोणता काम हातात घेतलं तर त्या गोष्टीचा कामाचा सर्व बाजूंनी विचार करून ते काम पूर्ण करण्यात हुशार असतात.

थोडक्यात कर्क राशीचे लोक अष्टपैलू असतात. म्हणून अशा कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा आपल्या हातात लाल रंगाचा धागा बांधला पाहिजे. मित्रांनो लाल रंगाचा धागा धारण केल्याने त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मी आणि हनुमान कृपा होऊन कल्याण होईल.

या लोकांमध्ये विस्तार करण्याचा जो गुण आहे त्यामुळे कोणतंही काम हाती घेतले असेल ते कार्य पूर्ण करतात. त्यांनी हाती घेतलेले कार्य कोणत्याही अडचणी न येता पूर्ण होण्यासाठी त्यांच्या हातात लाल रंगाचा धागा अवश्य बांधावा.

त्यांनीसुद्धा मंगळवारी माता लक्ष्मी आणि हनुमान यांची प्रार्थना करून हातात धारण करावा. पुढची रास आहे मिथुन रास मित्रांनो तिसरी रास मिथुन आहे.

३) मिथुन राशीचे लोक हे चंचल असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीवर ठाम न राहता येत नाही. मिथुन राशीचे लोक अतिशय बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे संवाद कौशल्य उत्तम असते. कोणत्याही विषय असो ते चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात.

त्यामुळे त्यांना मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर त्यांना संधी मिळते. यांच्या संवाद कौशल्यामुळे यांचा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अतिशय प्रभाव पडतो. ते ज्या ज्या ठिकाणी जातात तिकडे आपला प्रभाव टाकतात. अतिशय बुद्धिमान असतात.

मिथुन राशीच्या लोकांचा एकच दुर्गुण असतो तो म्हणजे चंचलता. ते कोणत्याही कामावर ठाम राहत नाहीत. हातातील काम अर्धवट सोडतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना आयुष्यात अपयश येत. आपल्या चंचल स्वभावामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो.

त्याची कीर्ती मोठी असते पण त्यांच्या हातात यश फार कमी येते. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी शुक्रवारच्या दिवशी आपल्या हातात लाल रंगाचा धागा बांधला पाहिजे. जे यांच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी यांनी हातात लाल रंगाचा धागा बांधला तर यांची चंचलता कमी होते. कोणतही काम त्यांनी हाती घेतलेले असेल ते पुर होते. काम सोडून इतरत्र भटकत नाहीत. मित्रांनो त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा लाल रंगाचा धागा अतिशय खूप महत्वाचं मानलं जात.

तेव्हा या राशीच्या लोकांनी सुद्धा शुक्रवारी आपल्या हातात लाल रंगाचा धागा पाहिजे. त्यांचे चांगले परिणाम लगेचच दिसून येतील. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *