शुभ संयोग दिनांक १०, ११, १२ आणि १३ या राशिच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शुभ सयोग शुभ काळ शुभ घटिका जमून आल्या की मनुष्याच्या नशिबाची दार उघडण्याची वेळ लागत नाही. दिनांक १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर हा काळ या ५ राशी साठी असाच काहीसा शुभ संकेत घेऊन येणार आहे.

हे दिवस आपल्या राशि साठी विशेष लाभ कारी होण्याचे संकेत आहेत. या काळात बनत असलेली स्थिती ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्यासाठी अत्यंत खास ठरणार आहेत. महत्त्वपूर्ण कामे करून घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

मित्रांनो दि १० नोव्हेंबर पासून सूर्य शश्टी असून या दिवशी भगवान सूर्य देवाची उपासना केली जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या सूर्य शष्टी तिथीला सूर्य षष्ठी साजरी होत असते.

मित्रांनो भगवान सूर्यदेव हे नवग्रहांचे राजा आहेत. ते मानसन्मान पद प्रतिष्ठेचे दाता असून आरोग्याचे कारक ग्रह मानले जातात. जेव्हा भगवान सूर्य देवाची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडून आल्या शिवाय राहत नाही.

मित्रांनो सूर्य हे ऊर्जेचे कारक आहेत. सूर्याचा अनुकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतो. जेव्हा सूर्य शुभ फले देतात तेव्हा यश प्राप्तिच्या काळाची सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा सुंदर काळ या पाच राशिच्या जीवनात येणार आहे.

आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात आपल्याला सुखाचे अतिशय अतिशय सुंदर क्षण अनुभवण्याची येणार आहेत.

या काळात सूर्याला अर्ज देणे आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. सूर्याला जल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

सुर्यदेवाच्या कृपेने आपल्या मानसन्मान प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताण-तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

वृषभ राशी- पासून येणारे दिवस विशेष लाभकारी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रात मनाला आनंदित करणारे मोठ्या शुभ घटना घडून येण्याची शक्यता आहेत. मनाला आनंदित करणारी घटना घडू शकते.

करिअर मद्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत. आपल्या मनात चालू असणारी नकारात्मक भावना किंवा उदासी आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत.

सिंह राशी- सिंह राशिच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. मनावर असणारे भीतीचे दर्पण आता दूर होईल. नोकरी सुखाचे असेल नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न लाभदायी ठरणार आहेत.

नोकरी विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. जून्या मित्र परिवाराचे गाठी भेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आर्थिक समस्या मिटणार आहेत.

तूळ- तुळ राशीवर ग्रह क्षेत्राची विशेष अनुकूलता असणार आहे. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल.

उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

धनु राशी- धनु राशि साठी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. धनु राशीचा त्या काळात सुखाचे सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळतील. उद्योग आणि व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मागील काही दिवसांपासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभु शकतो.

मकर राशी- मकर राशीच्या जीवनातील मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहेत. नकारात्मक भावना दूर होणार असून सुंदर आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा आपल्या मनात होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

कार्यक्षेत्राच्या दृष्टीने ठरणार आहे व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहेत. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *