घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरामध्ये धनदौलत पैसा हे अचानक येणार आहे. मित्रांनो अनेक लोकांना लोकांसोबत असं घडतं की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. घरामध्ये आपोआप तुळस उगवते. घरातील नारळ तडकते.

तसं पाहायला गेलं तर सामान्य घटना आहेत. परंतु ज्योतिष शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुनी शास्त्र ज्योतिशामध्ये एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो. आज देखील कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्तित्व आहे.

या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्यात संकेत देत असतात. हे आपण समजून घेतल्यास भविष्यात आपल्या सोबत घडणार्‍या घटनांचा आपण अंदाज मांडू शकतो. घरात किंवा घराजवळ काही अशा घटना घडतात.

त्यावरुन आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. असे काही संकेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो खिशातून आणि खाली पडणे. कपडे घालताना खिशातून हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात संधी मिळू शकते यासाठी तुम्ही तयार राहावे.

नंबर २ ची गोष्ट घरामध्ये एखादे नारळ आपोआप तडकने.
नारळ ठेवलेली असेल आणि त्याला आपोआप तडा घेतल्यास असं समजावं की घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीच अडचण येणार नाही.

मित्रांनो आपोआप दुर्वा उगवने. आपण ज्या दुर्वा श्रीगणेशांना अर्पण करतो. त्या दूर्वा जर आपल्या बागेमध्ये उगवल्या तर समजाव की, आता घरामध्ये कोणत्या कामात अडथळा येणार नाही.

नंबर ४ घरांमध्ये मध पडणे- घरांमध्ये मधाचे भांडे फुटून जर मध फरशीवर पसरल- तर समजावं घरांमध्ये आता कोणतीही राहिली निघेटिव एनर्जी राहत नाही. घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. घटनांचा आणि त्यांच्या आपापसात खूप जवळचा संबंध असतो.

या घटना वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असतील. त्यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख लिहून येत आहेत. तर अनेक घटना समस्या निर्माण करत आहे. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.

यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात. या घटना आपल्यासमोर कोणत्याही रूपात येऊ शकतात. परंतु वेळीच त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात. तर कधी अशुभ असतात. त्या घटना आपल्या जीवनाला प्रवाहित करत असतात.

५) घराजवळ आपोआप रोप उगणे- तुमच्या बागेतील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले. तर हा शुभसंकेत समजावा. घरांमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे आपण समजून घ्यावे.

६) आपल्या घरामध्ये चिमणीने घरटे बनवणे- आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये घरटे बांधून तेथे चिमणी आपली पिल्ले जन्माला घालते. तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याची प्रतीक्षा करत आहे.

त्यानंतर काही काळातच आपल्याला शुभ समाचार मिळण्यास सुरूवात होतो. त्यामुळे चीमनी आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला शुभ संकेत मानला जातो. सकाळी सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला कोणती गोड बातमी कळली. तर आपल्याला तो पूर्ण दिवस आनंदात जातो.

७) जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर मांजराची पिल्ले दिसली तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी चांगला दिवस आहे. जर आपल्या सोबत असं घडत असेल तर समजाव की, आपला. चांगला काळ सुरू झालेला आहे.

८) मुंग्यांचे समूह कष्ट करतात- तेवढेच कष्ट करायची ताकद कोणीही करत असते. त्याच बरोबर काळ्या मुंग्यांना ऐका लाईन ला समुह दिसला तर ते आपल्यासाठीच शुभ संकेत जुळून येतात. काही वस्तू आपल्या समोर येऊन निघून जातात.

पण बऱ्याचदा आपले त्या वस्तूमध्ये फारसे लक्ष देखील नसते. प्रत्येक नाण्याला भाग असणार तुम्ही पूर्वजांनी हे लिहून ठेवला आहे. त्यानुसार काही वस्तू किंवा काही गोष्टी मांडले गेले आहेत.

९) रस्त्यात पांढरी गाय दिसणे- तर हे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते हिंदू धर्मात गाईला आईचे दर्जा दिलेला आहे.

१०) सकाळी उठल्याबरोबर नारळ म्हणजेच त्रिफळाचे दर्शन होणे- सकाळी उठल्याबरोबर नारळाचे दर्शन होते. तर एखादी चांगली किंवा गोड बातमी ऐकून येणार आहे. असे संकेत आपल्याला मिळतात. कारण नारळाला हिंदू धर्माला सामाजिक परंपरेत शुभ मानले जाते.

तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुमच्या जोडीदारास शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *