या ५ राशी दीपावली नंतर बनतील महा करोडपती

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कधी ना कधी असा काही शुभ आणि सकारात्मक काळ येतो. की त्या वेळेपासून मनुष्याचे नशीब कलाटे घेण्यास सुरुवात करते.

असे म्हणतात ते काही खोट असेल कारण नंतर येणाऱ्या काळात असाच काहीसा नकारात्मक अनुभव असाच काहीसा शुभ आणि आनंददायी काळ त्यांच्या जीवनात येणार आहे.

भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशी वर बसणार असून यांच्या जीवनातील अशुभ आणि वाईट काळात समाप्त होणार आहे. दुःख आणि दारिद्र्याचे वाईट दिवस आता संपणार असून सुख समृद्धीने भरलेल्या अतिशय सुंदर जीवनाची सुरवात आपल्या आयुष्यात होणार आहे.

आता आपल्या जीवनाततील परिस्थितींमध्ये पूर्णपणे बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. कामात येणारे अपयश दूर होईल. आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव पण आता दूर होणार असून मानसिक सुख-शांती मध्ये वाढणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

मित्रांनो आज मद्य रात्री नंतर कार्तिक शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक ६ नोव्हेंबर रोजी शनिवार लागला आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून हा विशेष मानला जातो. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस आहे शनी हे न्यायाचे देवता आणि कर्मफल दाता मानतात. ते कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.

जेव्हा शनी शुभ फले देतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य लागत नाही. शनीचा प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक परिवर्तन घडवून आणत असतो. उद्या शनिवारपासून असाच काहीसा नकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

असाच काहीच्या अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून दीपावली नंतर येणारा काळ मेष राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. भगवान शनि च्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. या काळात आपल्याला अतिशय शुभ की अशुभ फल देणार आहेत. शनीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून आणू शकतो.

आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. यानंतर आहे कर्क राशी कर्क राशिच्या जीवनात अतिशय शुभ फळ देणारा काळ आहे.

कर्क- या राशिच्या जीवनात अतिशय शुभ फळ देणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून जे काम हातात घ्याल. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारात प्रगती पथावर राहणार आहे.

करिअरमध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत. आणि त्या दिवसापासून आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न राहील. जे काम करचाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात.

कन्या राशी- कन्या राशि वर शनीची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे. दीपावली नंतर येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. घर परिवारात आता चालू असणारा कलह नातेसंबंधात आलेला दुरावा आता दूर होणार असून नातेसंबंध बदल घडणार आहेत.

जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. यानंतर आहे तुळ राशी तुळ राशी वर शनीची विशेष कृपा बरसणार असून मानसिक सुख-शांती वाढणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात देणार आहे. परिवारात चालू असणारे ताणतणाव आता दूर होतील. मानसिक दडपण दूर होतील.

आता आनंद आणि सुखाची बहार आपल्या जीवनात येणार आहे. आनंदित आणि सुखद करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात येणार आहेत. आपल्या व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल करियर मधे प्रगतीच्या नवीन किर्तीमान स्थापन करणार आहात.

कुंभ राशी- कुंभ राशी वर शनीची विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. या काळात शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. भोगविलासी त्यांच्या साधनांमध्ये वाढ दिसून कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

हाती पैसा खेळता राहणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साह आणखीनच भर पडेल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *