बलिप्रतिपदा दीपावली पाडवा ५ नोव्हेंबर २०२१ ते २०२६ पर्यंत सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रहनक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या. जेव्हा नक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रह दशा मानवी जीवनात नित्य नवे परिवर्तन घेऊन येत असते.

दिनांक ५ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता इथून येणारे पुढचे ५ वर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. मागील काळात झालेले आपले नुकसान आता येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

भाग्य चंमकण्यास आता वेळ लागणार नाही ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो आश्विन आमावस्येला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

व्यापारी वर्गासाठी हा दिवस नववर्षाची सुरुवात मानतात. ते सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या काळात साडेतीन मुहूर्तापैकी एक असा या दिवसाला महत्व प्राप्त आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दीपावली पाडवा पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींसाठी अतिशय खास ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो मागील का आपण अनेक दुःख अनेक संकटांचा सामना केला आहे. आणि एक अपयश आणि अपमान पचवले आहेत. नक्षत्राची अनुकूल नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा. लागला असणार पण आता इथून पुढचा काळ आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी दूर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा असून जे काम हातात घ्याल. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे. घर परिवारात आनंदाची भरभराट पहावयास मिळेल.

करीयरच्या दृष्टीने आपल्या मनाला आनंदित करणारे आणि आपला उत्साह वाढवणारे अनेक अशी घटना या काळात घडून येणार आहेत. जीवनातील पैशांचा काळात समाप्त होणार असून आर्थिक प्राप्तिच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. तर चला वेळ वाया न घालवता कोण कोणते आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून मेष छातीच्या जीवनात आता आनंदाचे सुंदर दिवस येणार आहेत. दिपावली पाडव्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काढणार आहे. जीवनात सतत येणारी संकटे आता दूर होणार असून जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. सामाजिक संबंधात चांगली सुधारणा घडून येणार आहे. या काळात नातेसंबंधात सुधारणा घडून येणार आहे.

नाते संबंध मधुर बनतील नातेसंबंधात आपला मान वाढणार असून आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे. तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जुळून येतील सांसारिक सुखात वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात. ती कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारे अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. काही कामात अडचणी निर्माण झाल्या तरी घाबरू नका. पुढे चालून परिस्थिती बदलणार आहे.

हा काळ आपल्या जीवनाला एक नवीन आकार देणारा काळ ठरणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मद्ये वाढ होणार आहे.

अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

हाती पैसा खेळत राहील. उद्योग व्यवसायात भरभराट होईल मागील काळात झालेले आपले नुकसान हे या काळात भरून निघेल. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे.

कर्क राशी- दीपावली पाढव्या पासून पुढे येणारा काळ कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामद्ये वाढ होणार आहे. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे.

आर्थिक प्रगतीची अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा असून करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत.

कन्या राशी- इथून येणारा पुढचा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नसीब या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन सुरू केलेली कामाची सुरुवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो.

घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे. भविष्याविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. आता आपली मेहनत फळाला येणार असून मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

तूळ राशि- दीपावली पाडव्यांपासून पुढील काळ तूळ राशीच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी चालना प्राप्त करून देणारा हे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याची शक्यता आहेत.

नवीन उद्योग व्यवसायाची केलेली छोटीशी सुरुवात पुढे चालून खूप मोठे रूप घेणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात नव्या योजना नव्या योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.

मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक राशि- पाडव्यापासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा हे नव्या योजना सफल होतील. या काळात मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी दूर होणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात. ती कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.

तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होईल. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे यानंतर आहे.

धनु राश- धनु राशि साठी काळ अतीशय अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार असून यशाचे नवे समीकरण चालून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. घर परिवार सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून या काळात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

व्यवसायाला नवी चालना प्राप्त होईल व्यवसायातून आपण केलेले कष्ट फळाला येणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

राजकारणात यश प्राप्त होणार असून करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *