४ नोव्हेंबर गुरुवार लक्ष्मी पूजन रात्री केरसुणी पुजतांना बोला हे २ शब्द अलक्ष्मी बाहेर निघेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो लक्ष्मीपूजनाचे पूजन आपण करत असतो. त्या रात्री आपण विधिविधान पूर्वक लक्ष्मी पूजन करत असतो. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर पडते आणि तिच्या जागेवर आपल्या घरात लक्ष्मी विराजमान होत असते. म्हणून लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण ही पूजा करत असतो.

धनधान्याची कमी आपल्या घरात व्हायला नको, सुख समृद्धी कमी व्हायला नको. म्हणून आपण ही पुजा करत असतो. या पूजेमध्ये आपण धनाची पूजा करत असतो, पैशाची पूजा करत असतो. माता लक्ष्मीची पूजा करत असतो.

परंतु मित्रांनो लक्ष्मी पूजन करून झाल्यावर जेव्हा आपण केरसुणी पूजत असतो. म्हणजेच झाडू पूजत असतो. तेव्हा आपल्याला हे २ शब्द बोलायचे असतात. मित्रांनो जेव्हाव्ही लक्ष्मी पूजन असत तेव्हा तुम्ही एकल असेल की रात्री १२ वाजेपर्यंत आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवायचे असतात.

दिवे सुरू ठेवायचे असतात आणि सोबतच जर आपण १२ वाजेपर्यंत जागे राहत असू आणि आपले दरवाजे पण उघडे असतील तर तुम्ही हे २ शब्द रात्री बोलायला विसरु नका.

मित्रानो जेव्हाही तुम्ही रात्री तुमची पूजा होईल, तेव्हा घरा बाहेर उभे राहून तुम्ही हे दोन शब्द बोला. मित्रांनो हे दोन शब्द काही असे आहेत. अलक्ष्मी निसार नमः, अलक्ष्मी निसार नमः म्हणजेच अलक्ष्मी आमच्या घरातुन दूर निघून जा. अलक्ष्मी म्हणजे गरिबी, दरिद्री आपल्या घरात कायम असते.

म्हणून लक्ष्मी आपल्या घरात कायम नसतो. म्हणून १२ वाजत आपण नवीन जोडून थोडा कचरा बाहेर काढतो. कचरा म्हणजे अलक्ष्मी असते.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *