४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन रात्री झोपण्यापूर्वी बोला लक्षमीचा हा चमत्कारी मंत्र लक्ष्मी घरात वास करेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

लक्ष्मीपूजन आहेत म्हणजेच दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस. मित्रांनो सगळ्यात मोठा सण दिवाळीचा मानला जातो. या दिवशी आपण विधिविधान पूर्वक पूजा विधी करत असतो. लक्ष्मी पूजन करत असतो, धनाची पूजन करत असतो.

परंतु मित्रांनो जेव्हाव्ही आपले लक्ष्मी पूजन होईल म्हणजे आपल्या घरात पूजन होईल. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी १ मंत्र बोलायचा आहे. हा १ मंत्र बोलल्याने लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. लक्ष्मी तुमच्या घरात सदैव, कायम टिकून राहील.

हा महालक्ष्मी मातेच्या चमत्कारी मंत्र आहेत. महालक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र आहेत. म्हणून मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा ही तुमची पूजा संपूर्ण होईल. त्यानंतर सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा रात्री ११-१२ वाजेला सुध्दा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता.

हा मंत्र काही असा आहे, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः म्हणजेच याचा संपूर्ण जप तुम्हाला १ माळ करायचा आहे. घरातल्या कोणत्याही सदस्याने याचा जप केला तरी चालतो जर ११-१२ वाजता तुम्ही या मंत्राचा जप करत आहात. जी व्यक्ती रात्री जागी आहे त्या व्यक्तीने हा जप केला तरी चालतो.

मित्रांनो तुम्ही या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका कारण या दिवशी लक्ष्मीची दजेवडी सेवा केली जेवढी आपण लक्ष्मीला प्रसन्न करून तेवढ कमी असत. म्हणून या दिवशी भरपूर उपाय केले पाहिजे. भरपूर पूजाविधी केली पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवढ जमेल तेवढ आपण करायलाच पाहिजे.

त्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करायला विसरू नका. नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *