४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन येथे ठेवा ११ रुपये साक्षात लक्ष्मी घरात वास करेल. पैसा कधीच संपणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

४ नोव्हेंबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी इथे ठेवा फक्त ठेवा ११ रुपये पैसा कधीच संपणार नाही. साक्षात लक्ष्मी घरात येइल. साक्षात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण बऱ्याचशा वस्तू ठेवतो. बऱ्याचशा वस्तूंचे पूजन करतो मग ते दागदागिने पैसा असेल किंवा महत्त्वाच्या ज्या डायऱ्या असतात, त्यांचे आपण पूजन करतो.

मित्रांनो लक्ष्मीपूजनाचे पूजन आपण आपल्या घरात करणार असाल तर तुम्ही सुद्धा ११ रुपये घ्यायचे असतील. मग दहाची नोट आणि एक रुपया असेल किंवा संपूर्ण सुट्टे पैसे घ्यायचे आहेत. काहीही चालेल फक्त तुम्हाला ११ रुपये घ्यायचे आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या पूजना मध्ये फक्त ते ११ रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत. ११ रुपये ठेवल्यानंतर तुम्हाला त्या ११ रुपयांचे पूजन करायचे आहे. हळदी, कुंकू, अक्षता फुले वाहून पूजन करायचे. आणि जर तुमच्या घरात लक्ष्मी पुजन होतच नसेल तर तुम्ही ते ११ रुपये देवघरात ठेवा. देवघरात ठेऊन त्या ११ रुपयांचे पूजन करा.

११ रुपये ठेवुन पूजन झाल्यानंतर हात जोडून सुख-समृद्धीसाठी, प्रगतीसाठी, बरकती साठी त्यानंतर पैसा टिकायला पाहिजे, आर्थिक परिस्थिती चांगली व्हायला पाहिजे. यासाठी मातेला लक्ष्मी मातेला प्रार्थना करा आणि त्यानंतर ते ११ रुपये तिथे रात्रभर देव घरात राहू द्या.

दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबरला लवकर उठा, आंघोळ वगैरे करा पुन्हा देवघरा समोर बसून लक्षमी पूजन केले असेल तर त्याच्या समोर बसून प्रार्थना करा. पूजा करा आणि ते ११ रुपये तिथून उचलून घ्या.

ते ११ नंतर तुम्ही तिजोरीत ठेवा किंवा दुकानात ठेवा. महिलांनी पर्स मध्ये ठेवू शकतात पुरुष पाकीटा मध्ये ठेवू शकतात. तुम्हाला तिथे तुम्ही गट ११ रुपये ठेवा. मातेचा आशीर्वाद त्या ११ रुवयां सोबत तुमच्या घरात राहिल. तर मग पैसा कधीच कमी पडणार नाही. सुख-समृद्धी कधीच घरातून जाणार नाही.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *