दिनांक ४ नोव्हेंबर नरक चतुर्दशी आश्विन अमावास्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दीपावली हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे, प्रत्येक जण हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. इतर सर्व सण आणि उत्साहपेक्षा या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे.

कालच धनत्रयोदशी साजरी झाली असून उद्या दिनांक ४ नोव्हेंबर रोजी गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी साजरी होणार आहेत. हा संयोग विशेष सरकारी मानल्या जात आहे. कारण याच दिवशी आश्‍विन अमावस्या असून हा विशेष लाभकारी मानला जात आहे.

या काही खास राशिच्या जीवनात हा दिवस आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आज पासून पुढे येणाऱ्या काळात यांच्या काळात सुख समृद्धीची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची कृपा यांच्या राशी बरसणारा असून यांच्या जीवनातील दारिद्र्य संपणार आहे.

अतिशय मंगलमय कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढे आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपल्या जीवनातील अपयशाचा काळात समाप्त होणार आहे. या वेळी येणारी दीपावली आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे. मित्रांनो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

त्यामुळे या दिवसाला या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करून दर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. याच दिवशी लक्ष्मीपूजन होत असल्यामुळे जीवनात सुख-समृद्धी, धनसंपत्ती आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मी बरोबरच कुबराचे पूजन करणे देखील अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

पूजेसाठी मुहूर्त- दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:२४ मिनीटा पासून ते ३:०४ मिनिटां पर्यंत आणि त्यानंतर दुपारी ०४:४१ पासून ते रात्री १०:१५ मिनींटा पर्यंत असेल. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ०६:३ मिनिटांनी अश्विन अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तर रात्री २:४५ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्ये पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग मोकळा होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराटीचे दिवस येणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभदायी ठरणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील.

कार्यक्षेत्रातील कामात यश प्राप्त होणार आहे, घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. अमावस्ये पासून पुढे येणारा काळ सर्वांच्या दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि भगवान कुबेराचा आशीर्वाद आपल्या राशींवर बरसणार असून आपल्या जीवनात धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.

या काळात धन प्राप्तीचे योग जुळून येणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. या काळात आपण केलेल्या कष्टला
फळ प्राप्त होईल. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.
हा काळ आपल्या यश प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *