दिवाळी लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी पहाटे करा हे एक काम घाला या रंगाचे कपडे इथे टाका ही वस्तू लक्ष्मी दारात येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दीपावली लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी सकाळी उठताच करा हे १ काम आणि अभ्यंगस्नानाच्या पाण्यात टाका या तीनपैकी १ गोष्ट १ वस्तू आणि अभ्यंग स्नान झाल्यानंतर घाला या रंगाचे कपडे सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी येईल घरात. दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस असा म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी.

मित्रांनो या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते, मित्रांनो या वर्षी लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी हे सर्व एकाच दिवशी आलेल आहे. मित्रांनो हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आहे असे मानले जाते की, जो व्यक्ती सूर्य उगवण्यापूर्वी अभ्यंगस्नान करतो. ब्राह्ममुहूर्तावर उठून तो व्यक्ती दीर्घायुष्य होतो. त्याचे शरीर स्वस्थ चांगल राहत.

त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. अशा व्यक्तींना नरकयातना भोगाव्या लागत नाहीत. तसेच यमाच्या पाषांमधून त्या व्यक्तीची सुटका होते. म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, आपण आंघोळ करताना स्नान करताना त्या पाणी पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे.

या रंगाचे कपडे आपल्याला अभ्यंग स्नान झाल्यानंतर घालायचे आहेत. यामुळे अभ्यंग स्नानाचे परिपूर्ण लाभ आपल्याला मिळतील. कुठली आहे ती चला तर पाहूया.

अभ्यंग स्नानासाठी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला सकाळी उठायच आहे. सूर्य उगवण्याच्या आधी सव्वा ते दीड तास आपल्याला अगोदर उठून अभ्यंगस्नान करायचे आहे. कारण तेव्हाच ब्रह्ममुहूर्त असतो. या वेळेतच तुमची आंघोळ व्हायला पाहिजे, अभ्यंगस्नान व्हायला पाहिजे.

जो व्यक्ती या दिवशी सूर्य उगवल्यानंतरही झोपलेला राहतो. त्याचे सर्व पुण्य नष्ट होते आणि तो व्यक्ती पापात सामील होतो. त्याचे शरीर स्वास्थ्य देखील चांगले राहत नाही आणि असा व्यक्ती हा माता लक्ष्मीच्या आशीर्वादा पासून, कृपेपासून दूर राहतो. या दिवसाचे महत्त्व आहे जे पुण्य आहे ते त्या व्यक्तीला मिळत नाही.

परिणामी त्याच्या आयुष्यातील जीवनातील अडचणी अधिकाधिक वाढत जातात. म्हणून मित्रांनो या दिवशी लक्षात ठेवा सूर्य उगवण्याच्या आत आपण आपली अंघोळ केली पाहिजे. तर मित्रांनो आता आपण पाहूयात आंघोळ करताना पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे.

सर्वप्रथम आपल्याला अभ्यंगस्नान करण्या अगोदर आपल्या शरीराला संपूर्ण तिळाच्या तेलाने मालिश करायची आहेत. तसेच सुगंधी उटणे आपल्या शरीराला लावायच आहे. याबरोबरच आपण जे आंघोळीच पाणी घेतो, त्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायचे आहे. त्या वस्तू आहेत आवळा, शिकाकाई, रीठा, आंब्याचे पान.

मित्रांनो तुम्हाला जे सांगितले आहे ते म्हणजे आवळा, शिकाकाई, रीठा, आंब्याचे पान त्यातील तुमच्याकडे एक जरी असेल तरी सुद्धा चालेल. त्या वस्तू पैकी कोणतीही एक गोष्ट आपल्याला अंघोळ करायच्या वेळेस पाण्यात टाकायची आहे. सर्व असतील तर अतिउत्तम. मित्रानो ज्या वस्तू आहे त्या गोष्टींना आयुर्वेदिक आधार आहेत. तसेच शास्त्रीय आधार देखील आहे.

मित्रांनो या वस्तूंमुळे आपले शरीरही निरोगी राहते. शास्त्रीय मित्रांनो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गाईचं गाईचे गोमुत्र आपण त्या पाण्यामध्ये टाकू शकतात. मित्रांनो आपल्याला त्या मध्ये टाकायचा आहे. त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. मित्रांनो या दिवशी हळद, बेसन पीठ, इत्यादी नैसर्गिक गोष्टी लावूनच आपण आंघोळ केली तर खूप चांगल असत.

या दिवशी अंघोळ करताना कोणतेही केमिकलयुक्त गोष्टीने आपण अंघोळ करण टाळलं पाहिजे. नैसर्गिक रित्या आपण केलेल खूप चांगला आहे आणि मित्रांनो अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुमच्याकडे असेल तर ते पिवळे वस्त्र असेल तर ते परिधान करावे. पिवळा रंग हा श्री हरी विष्णू यांचा आवडता रंग आहे.

जर तुम्ही पिवळा रंग परिधान केला तर श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जिथे श्रीविष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी ही नक्की येणारच. श्रीविष्णू सोबत महालक्ष्मीचा देखील आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *