या आहेत सर्वात धनवान राशी आज धनत्रयोदशी पासून पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार शुभ संयोग आणि शुभ घटिका जमून आल्या की मनुष्याचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची शुद्ध स्थिती आणि ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्य कारक आणि शुभदायक घडामोडी घडवून आणत असतो.

तेव्हा नशिबाची साथ आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आज धनत्रयोदशी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे.

इथून येणारा पुढचा काळ आपल्या राखीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या व्यक्तीला धनत्रयोदशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. या वर्षी धनत्रयोदशी दिनांक २ नोव्हेंबर मंगळवार येत असून धार्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी माता लक्ष्मी भगवान गणेश आणि कुबेर देवता त्याबरोबरच भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.

भगवान धन्वंतरीला विष्णूचे स्वरूप मानले जाते. धन्वंतरी हे आरोग्याचे देवता मानले जातात आणि कुबेर देव हे धन संपत्तीची देवता मानले जातात. या दिवशी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने मनुष्याला जीवनात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या बरोबरच आरोग्य प्राप्त होते.

दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५:३४ मिनिटा पासून ते ८:१० मिनिटापर्यंत होम प्रदोष व्यापिनी राहणार असून पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ०६:१४ मिनीटा पासून रात्री ८:१० मिनिटां पर्यंत राहणार आहेत हा दिवस भगवान धन्वंतरी ला समर्पित आहे.

हा दिवस भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस मानला जातो.
मान्यता आहे की, समुद्र मंथन करत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी भगवान धन्वंतरी बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. आणि धन लाभार् बरोबरच आरोग्याची प्राप्ती होते.

आरोग्यात सुधारणा घडून येते या काही खास राशीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. या काही शुभ राशींसाठी त्यांच्या जीवनात अतिशय सुंदर आणि शुभ काळाची सुरुवात होणार आहे. या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. येथून पुढचा काळ यांच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्रयचे दिवस आता संपणार असून आपल्या जीवनात भासणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे.
त्यामुळे मानसिक ताण-तणाव पूर्णपणे दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *