या आहेत लकी राशी नोव्हेंबर २०२१ या महिन्यात विजेपेक्षा लख्ख चमकणार या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच विजेपेक्षा लक्ख चमकणार या राशींचे नशीब. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार मानवी जीवनात ग्रह नक्षत्रांची खूप मोठी भूमिका असते. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. मानवी जीवनात काळ, परिस्थिती कधीही सारखी नसते.

ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे मनुष्याच्या जीवनात सुख दुःखांचा खेळ चालू असतो. आणि त्यातच बदलत्या ग्रह नक्षत्राचा प्रभाव मनुष्याला जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करत असतात. पण जेव्हा ग्रह दशा शुभ आणि सकारात्मक बनते. तेव्हा जीवनात सुखाच्या काळाची सुरुवात होते. मनुष्याच्या जीवनातील प्रगतीसाठी हा काळ अतिशय उत्तम ठरत असतो.

या काळाचा सदउपयोग करून घेतल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागत नाही. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होतात. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून जीवनातील अपेक्षांचा काळ समाप्त होणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्या राशि साठी खुप शुभ आहे.

आपण केलेल्या कोणत्याही कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो नोव्हेंबर मध्ये एकूण किती ग्रह आहेत. आणि एक ग्रह मार्गी होणार आहेत.

यापैकी बुद्धाचे राशि परिवर्तन अगोदर होणार असून त्यानंतर त्या पाठोपाठ अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणार आहेत. सूर्य आणि गुरु यासारखे महत्त्वपूर्ण ग्रह देखील राशी परिवर्तन करणार आहेत. तर हेच संग मार्गी होणार आहेत. परीक्षेत म्हणजे याच महिन्यात दीपावली सारखा मोठा सण साजरा होणार आहे.

ग्रह नक्षत्राची परिस्थिती आपल्या राशीसाठी आज अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त करून देणारा आहे. आता इथून पुढे उद्योग-व्यापार याला नवी चालना प्राप्त होणार आहे.

व्यवसायाचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत. जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून उद्योग व्यवसायासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपले उद्योग आणि व्यापार प्रगतीपथावर राहण्याचे संकेत आहेत.

नवीन सुरु केलेले काम लाभदायक ठरणार आहे. या काळात घर परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. संसारिक सूख उत्तम लाभणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय शुभ घटना घडवून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील संघर्षाचे दिवस संपणार असून सूख समृद्धीचे बहार येणार आहे.

हा काळ आपल्या जीवनाला अतिशय प्रगतीशील ठरणार असून आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा ठरणार आहे. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल करियर मध्ये यशाचे नवीन कीर्तिमान सादर करणार आहात. मागील अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोण कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करूया मेष राशी- मेष राशीसाठी नोव्हेंबर हा महिना आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोव्हेंबर मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या राशीसाठी अतिशय शुभ ठरणारी आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होईल.

मानसिक तान तनाव पूर्णपणे बंद होणार आहे. बुध ग्रह व्यापाराच्या दृष्टीने आपण पाहिलेली स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न आता पूर्ण होण्याची संकेत आहेत.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. एखादी मौल्यवान वस्तू सुद्धा खरेदी करू शकता प्रेमात निर्माण होणाऱ्या समस्या आता दूर होतील.

यानंतर आहे वृषभ राशि- वृषभ राशीसाठी साठी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. आपल्या जीवनातील अडचणीचा काळ समाप्त होणार आहे. आता जीवनात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. आपली मेहनत फळाला येणार आहे.

आपण घेतलेले परिश्रम आता फळाला येणार असून प्रगतिच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. व्यवसायातून आर्थिक समाधान मिळेल तर खरेदी-विक्रीचे व्यवहार येणार आहे. लवकर अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षेप्रमाणे उद्योग व्यवसायात बहार येणार आहे.

आनंदाचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येतील कन्या राशिसाठी नोव्हेंबर महिना कन्या राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात अतिशय सुंदर घटना आपल्या जीवनात घडून येतील.

अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्याची शक्यता असून आपल्या व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. एखादी वस्तू खरेदी करू शकता.

यानंतर आहे तुळ राशी- तूळ राशीसाठी परतीच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील नवीन उद्योग उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे.

उद्योग व्यवसाय नव्याने सुरू होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. प्रेमी जोडीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. वैवाहिक जीवनातील समस्या समाप्त होणार आहेत. मित्र परिवाराचे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगल्या सुधारणा दिसून येईल. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

त्यानंतर आहे धनु राशि- नोव्हेंबर महिन्याची सुरुवात धनू राशिच्या जीवनात मदतीचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे.

मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आलेली कामे पूर्ण होतील. नोकरीचा क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. दीपावली विशेषांक सुखा समाधानात सादर होणार आहे. या काळात आपण केलेले कष्ट फळाला येणार आहे.

एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चांगला सल्ला आपल्याला लाभू शकते. एखादे मोठे काम हाती घेऊन पूर्ण करून दाखवणार आहोत. आत्तापर्यंत अवघड वाटणारी कामे करून दाखवणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक समाधान मिळेल.

या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ भेटणार आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळनार आहे. यानंतर आहे

मकर राशि- नोव्हेंबर महिन्यापासून घेऊन येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा ठरणार आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होईल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न होईल.

या काळात उद्योग व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. ज्या कामासाठी प्रयत्न कराल.

त्यात यश प्राप्त होईल. आर्थिक प्रगती समाधानकारक राहणार असून मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करून घेता येतील. लवकरच प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा.
आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *