दोन नोव्हेंबर मंगळवार धनत्रयोदशी वाटीत ही एक वस्तू ठेवा कधीच पैसा कमी पडणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २ नोव्हेंबर मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी वाटीमध्ये ही एक वस्तू लावा तुमच्या घरात पैसा कधीच कमी राहणार नाही. कमी तुम्हाला पडणार नाही. मित्रांनो २ नोव्हेंबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे. तसे तर एक नोव्हेंब रपासून दिवाळीची सुरुवात होत आहे.

कारण एक तारखेला वसुबारस आहे. आणि वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस धनतेरस लक्ष्मीपूजन असे हे मुख्य आणि खास दिवाळीचे दिवस असतात. त्याचप्रमाणे धनतेरस सुद्धा एक मुख्य तीती असते त्या दिवशी आपण पूजा-अर्चना करू शकतो. उपाय करू शकतो.

यासाठी हा एक उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे. त्यासाठी फक्त दोन गोष्टींची गरज लागणार आहे. तुम्हाला माहीत असेल की एक गोष्ट म्हणजे वाटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाच तुळशीचे पानं घ्यायचे आहेत.

फक्तं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुळशीची पाने सकाळी तोडून घ्यायचे आहेत. कारण उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर तुम्ही सकाळी पाच तुळशीचे पानं तोडून घ्यायची. त्यांना स्वच्छ पाण्यात धुऊन ठेवून द्यायची.

आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करण्याच्या वेळेस एक वाटी छोटीशी स्टीलची किंवा काचेची कोणतीही ती आपल्या देवघरात ठेवायची. धनतेरस ची पूजा तुम्ही करत असाल तर त्या पूजेमध्ये ठेवायची. ठेवल्या नंतर त्यामध्ये ते पाच तुळशीची पाने ठेवायची.

त्यानंतर हळदी कुंकू अक्षता टाकून त्या पाच तुळशीच्या पानांचे पूजन करायचे. अगरबत्ती दिवा लावून ओवाळणी करायची. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची. आणि तुमची दिनचर्या ची पूजा असते. किंवा धनतेरस ची पूजा असेल तर ते पूजन तुम्ही पूर्ण करायचे.

आणि ते पाच तुळशीचे पान तिथे देव घरात राहू द्यायचे. दुसऱ्या दिवशी तीन नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करायची. पुन्हा त्या तुळशीच्या पानांची पूजन करायचे. हळदी कुंकू अक्षता टाकून त्याला अगरबत्ती जागी व्हायची.

नंतर ते पाच पाने तुमच्या घरातच ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत. मुख्य ठिकाणी ठेवायची आहेत. तर मित्रांनो त्या तर मुख्य ठिकाण कोणते तर मित्रांनो त्या धान्यामधे तुळशीचे पान टाकायचे आहे. दुसरं तिजोरीमध्ये एक पानं टाकायचे आहे. त्यानंतर महिलांनी आपल्या पर्समध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे.

तसेच पुरुषांनी आपल्या पाकिटात एक पण टाकायचे आहे. असे आपण मुख्य ठिकाणी तुळशीचे पान ठेवू शकतो. नंतर आपण जिथे आपले शैक्षणिक साहित्य ठेवतो. तिथे सुद्धा ठेवू शकतात. किंवा मुलं शिकत असतील तर त्यांच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा रीतीने हे पूजन करायचे आहे. ही ५ तुळशीची पान तुम्हाला घ्यायची आहेत.

तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *