पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मानवी जीवन हे अस्थिर असून मनुष्याच्या जीवनात काळ कधीही किंवा परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या
ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येत असतात. आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.

ग्रह दशा जेव्हा नकारात्मक असते. तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कामात अडचणी, अपयश, अपमान, पैशाची तंगी, मानसिक ताणतणाव, वाद-भांडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण हेच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि आणि सकारात्मक बनते.

तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अनेक आश्चर्यकारक बदल घडून येण्यास सुरुवात होते. जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती बदलून सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.

उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशी वर बसणार असून त्यांच्या जिवनातील वाईट काळात समाप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतिच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

आपल्या जीवनात चालू असणारी माणसिक परेशानी आता दूर होणार आहे. आपल्या जीवनातील ताणतणाव, उदासीनता दूर होणार असून परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल, आपल्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार असून यश प्राप्तीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आज मध्यरात्रीनंतर आश्विन कृष्णपक्ष पुष्प नक्षत्र दिनांक २९ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे. आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटे पर्यंत गुरुपुष्य अमृत योगाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे हा काळ मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ ठरणार आहे.

मित्रांनो शुक्रवार हा माता लक्षमीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्षमी ही सुख संपत्तीची कारक असून धन संपत्ती दाता मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात काहीशी शुभ काळ येण्याचे संकेत आहेत आता माता लक्षमीचा आशिर्वाद आपल्या राशींवर बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहेत.

आपण ज्या राशींविषयी बोलत आहेत त्या आहेत-
मेष, मिथुन, सिंह, तूळ, आणि वृश्चिक या राशींच्या घरी महालक्ष्मी प्रवेश करणार आहे. आता तुमचे दिवस चांगले सुरू होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *