दिनांक २८ ऑक्टोबर आज गुरुपुष्यामृत योग या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे राजयोग..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नशिब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव आणि शुभ घटीका, शुभ संयोग घडून आला की भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक २८ ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता आपले नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची स्थिती आणि गुरुपुष्य आमृत योगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक तंगी दूर होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहे. मित्रांनो पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. जोतिष शास्त्रात पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व प्राप्त आहेत.

गुरूपुष्य योग हा गुरुवारी येत असल्यामुळे या संयोगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते. गुरूला पुष्य नक्षत्राचा देवता मानण्यात आले आहे. या नक्षत्राचा स्वभाव अतिशय शुभ फलदायी मानला जातो. हे नक्षत्र शुभ योगाची निर्मिती करत असते. या नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्रदान करून देतो.

दिपावलीच्या बरोबर आदि या संयुगाचे येणे अतिशय शुभ फलदायी मानले जात आहे. दीपावलीच्या बरोबर आधी या नक्षत्राचे येणे हे अतिशय लाभकारी मानले जाते. यावेळी नक्षत्र हे २४ तासांपेक्षा अधिक राहणार आहे. पंचांगानुसार आश्विन पुनर्वसु नक्षत्र दिनांक २८ ऑक्टोबर रोजी गुरुवार सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी गुरूपुष्य अमृत योगाला सुरुवात होणार आहे.

दि २९ ऑक्टोंबर सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी समाप्त होणार आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी सर्वार्थ सिद्धि योग आणि प्रयोग सुद्धा करत आहे. या संय्योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो गुरुपुष्यामृत योग हा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.

या दिवशी घर, जमीन सोने-चांदी, वाहन खरेदीसाठी किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस विशेष लाभकारी मानला जातो. सोबतच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्ता पासून या भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाच्या सुंदर दिवसांची बहार येण्याचे संकेत आहे.

आता आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. अपयशाने दुःखाचे काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. चला तर मग कोणत्या आहेत त्या भाग्यवान काशी हे आपण पाहूया. आणि त्यांना कोणकोणते लाभ होणार आहेत हे पाहनार आहोत.

मेष राशी- गुरु पुष्य अमृत योगाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी परिश्रम घेत होता. ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाला सकारात्मक चालना मिळेल. आपले नियोजन यशस्वी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये लाभ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही. याकाळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे हे आपल्यासाठी हितकारक ठरेल. यानंतर आहे मिथुन राशि.

मिथुन राशि- साठी हा काळ एखाद्यावर दाणा समान ठरू शकतो. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. परंतु या काळात आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर देवाने दिले आणि कर्माने नेले असे होऊ नये. यश प्राप्तीसाठी प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. तर आर्थिक अतिशय चांगली होईल.

आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे महत्वाचे आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात आपले सामाजिक संबंध सुधारतील याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात प्राप्त होईल.

व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. कुटुंबात सुख-समृद्धी आणि वैभवाचे दिवस येतील. गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सिंह राशि- येणारा काळ सिंह राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येईल. गुरु पुष्य अमृत योगाचा प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. करिअरमध्ये अनुकूल घडामोडी येतील.

या राशीच्या करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचा साधनांमध्ये वाढ होईल.

कन्या राशी- कन्या राशीचा भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहेत. इथून पुढे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. उद्योग व्यापारात आर्थिक आवक वाढणार आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ दिसून येईल.

तुळ राशि- तूळ राशीसाठी हा दिवस अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारात आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. नवीन कामाची सुरूवात प्रगतीपथावर राहणार आहे.

आता जीवणातील अडचणींचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात नवीन आर्थिक योग जमून येतील. करिअरमध्ये यश प्राप्ति चे नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. या काळात आर्थिक आवक वाढणार असून घर खरेदी वाहन खरेदी जमीन खरेदी याचा योग जुळून येऊ शकतो.

वृश्चिक राशि- या राशि साठी ग्रह नक्षत्र अत्यंत अनुकूल बनत असून ग्रह पुष्य अमृत योगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेत वाढ होणार आहे. यामध्ये अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. आलेल्या प्रत्येक संधीतून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

वैवाहिक जीवनात सुखाचे योग येणार आहेत. या काळात आपले नातेसंबंध मधुर बनणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे यानंतर आहे. मकर राशि राशीसाठी हा दिवस आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. जे काम आपण करत आहोत त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. त्या काळात आपल्या माणस मनात आणि प्रतिष्ठित वाढ होणार आहे. मनावर असलेले चिंतेचे दडपण दूर होणार आहे.

याकाळात सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे कार्यक्षेत्रात आर्थिक व आवक वाढणार असल्यामुळे पैशाची तंगी कमी होणार आहे. आता अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. कार्यक्षेत्रात आलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहात त्यानंतर आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीचा जीवनावर पडणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नव्या संधी चालून आपल्याकडे चालून येतील. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *