दिवाळीला घराच्या दारावर शिंपडा ही खास वस्तू ५ मिनिटात घरात पैसा येईल.. श्री स्वामी समर्थ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ दिवाळीला घराच्या मुख्य दारावर शिंपडा खास वस्तू लक्ष्मीदेवी तसेच स्वामी समर्थ महाराज लगेचच तुमच्या घरात प्रवेश करतील. तुमच्या नशिबाची दार उघडतील. मित्रांनो जगातील प्रत्येक अधिकाधिक पैसे मिळवण्याची मनीषा बाळगत असतो. यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली जाते.

पण सर्व काही करूनही त्याला जर अपेक्षित परिणाम मिळू शकत नसतील. तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नशिब. जर ते नशिबात लिहिले असेल तर कोणत्याही विशेष मेहेनत किंवा कौशल्याशिवाय माणूस श्रीमंत होतो. त्याच वेळी जर नशीब खराब असेल तर सर्वात मोठा करोडपती देखील रस्त्यावर येतो. या परिस्थितीत देवी लक्ष्मी सर्वात मोठी भूमिका बजावत असते.

माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हंटल जात हिंदू धर्मात अशी श्रध्दा आहे. की ज्याच्या घरात आई लक्ष्मीचा वास करते. त्या व्यक्तीला त्या घरात कधी पैशाची भासत नाही कमतरता. अन्नाची कमतरता भासत नाही.

येवढेच नाही तर लक्ष्मीच्या येण्याने घरात संपत्तीचा ओघ असेल एवढेच नाही तर लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात संपत्तीचा ओघ वाढेल. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवत आहेत.
श्री लक्ष्मीदेवीला घरी कसे बोलवायचे काय करावे.

जेणेकरून लक्ष्मी ही प्रवेश करेल. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा तसंच आई लक्ष्मीला आमंत्रित करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. घर स्वच्छ ठेवणे. मनापासून लक्ष्मीची पूजा करणे. घर स्वच्छ ठेवणे. मनापासून देवीचे स्मरण करणे. आणि आईच्या नावावर व्रत करने.

या सर्वांसह असा एक उपाय आहे की जर तूम्ही तो केलात तर देवी लक्ष्मी लवकरात लवकर तुमच्या घरी प्रवेश करेल. या उपायाअंतर्गत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक विशिष्ट प्रकारची फवारणी करावी लागनार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की घरात प्रवेश मुख्य दारातून होतो.

म्हणूनच तुमच्या घराचा मुख्य दरवाजाच्या मध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे कोणतीही नकारात्मकता नसावी. अन्यथा देवी लक्ष्मी दारातूनच परत जाते अर्थात असे होऊ नये.

अशी जर तुमची इच्छा असेल. तर आम्ही सांगत असलेली वस्तू घराच्या दारावर शिंपडल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. आणि अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा वास करेल. हीच स सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी मातेला आकर्षित करेल आणि देवीला आपल्या घरी आणेल.

आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हळदीचे पाणी शिंपडावे. व मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर हळदीचे पाणी शिंपडावे. पाणी बनवीण्यासाठी तुम्ही गांगजलाचे पाणी सामान्य पाण्यात मिसळा. आणि नंतर त्यात थोडी हळद घाला जर गंगेचे पाणी नसेल तर पाण्यात हळद मिसळा. हळद मिसळण्यापूर्वी देवी लक्ष्मी समोर काही वेळ हे पाणी ठेवा.

त्यानंतर लक्ष्मीची आरती करा नंतर त्यात हळद मिसळा आणि मग ते पाणी पवित्र होईल. नंतर ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्याने घरातील वाईट शक्‍ती आणि नकारात्मक तुमच्याकडून तुमच्या घरापासून दूर होतात.

तसेच सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. आणि ती तुमच्या घरी येते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हळदीचे पाणी तुमच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरात लगेच येईल.

तर मित्रांनो कशी वाटली माहिती हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *