दिवाळी येण्या आधी घरात आणा ही एक वस्तू दिवाळीत पडेल पैशांचा पाऊस कधीच कमी भासणार नाही पैश्याची कमतरता.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दिवाळी येण्या आधी घरात आणा ही एक वस्तू दिवाळीत पडेल पैशांचा पाऊस कधीच कमी भासणार नाही पैश्याची कमतरता.

दिवाळी येण्याच्या अगोदर घरात स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले ही एक वस्तू आणा तुमच्या घरातून आजार व गरीब, दरिद्री, अडचणी, समस्या संकट सगळ काही निघून जाईल. या गोष्टी तुमच्या घरात कधीच घेणार आहे. ही वस्तू घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी टिकते.

आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते, स्वामींचा आशीर्वाद राहतो. सकारात्मक फरक राहतो. मित्रांनो दिवाळी येण्याच्या आधी म्हणजे तुम्ही दसरा, झाल्या नंतर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही ही शुभवस्तू आणू शकता. फक्त दिवाळीच्या आधी तुम्हालाही ही वस्तू आणायची आहे.

पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, पहिल्या आठवड्यातच दिवाळी आहे. त्याच्या आधी तुम्ही ही वस्तू कधीही घरात घेऊन या. ही वस्तू ऑनलाईन मिळेल, स्वामींच्या केंद्रात मिळेल, मठात मिळेल किंवा कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल.

आता ही वस्तू कोणती आहे? तर ही वस्तू आहे पिरॅमिड हो मित्रांनो तुम्हाला सफेद रंगाच एक छोटसं पिरामिड आणायच आहे. पिरामिड काणल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. स्वच्छ करायच आहे. त्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर त्यांना आपल्या देवघरात स्थापन करायचा आहे.

देवाच्या मुर्त्या कशा ठेवलेला आहे तसेच त्या पिरॅमिडला ठेवायच आहे. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासारखी पूजा करायची आहे. अशा रीतीने देव घरातच स्थापन करायच आहे. सरीकडे कोठेही नाही, फक्त देवघरातच छोटीसे पिरॅमिड घ्यायचे आहे.

सफेद रंगाचे स्वामींच्या केंद्रात आरामात मिळेल. किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला पिरॅमिड मिळेल तर तुम्ही नक्की दिवाळीच्या आधी हा पिरॅमिड तुमच्या घरात ठेवा. घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच वाईट शक्‍ती नष्ट होते.

आजार घरात येऊ देत नाही, रोगराई पसरू देत नाही. सकारात्मकता घरात असल्यामुळे गरिबी आणि दरिद्री सुद्धा घरात येत नाही. तुम्ही सुद्धा एक छोटेसे पिरॅमिड देवघरात नक्कीच स्थापन करा.

कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या आणि उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *