२४ ऑक्टोबर मोठी संकष्टी चतुर्थी गणपती समोर ठेवा ही १ वस्तू घरात भरभराट येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

संकष्टी चतुर्थी आपले संकट दूर करणारी, आपले विघ्न दूर करणारी, आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करणारी, श्री गणेशाची खूप महत्त्वाची ही चतुर्थी असते. ही चतुर्थी ह्या वेळेस रविवारच्या दिवशी येणार आहे. २७ जून महिन्याच्या अखेरीस ही चतुर्थी आहे. या दिवशी दिवशी बरेच लोक उपवास करतात, गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात.

त्यासोबत जर तुम्ही देवघरात, घरात गणपतीच्या मूर्तीसमोर तर त्या गणपतीला तुम्ही एक वस्तू त्यांच्या समोर ठेवली. तर तुमच्या घरात भरभराट येइल तुम्हाला जे हव ते मिळेल. श्री गणेश गणपती तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमचे सर्व विघ्न दूर करतील. तुम्हाला फक्त ही एक वस्तू गणपतीची आवडती वस्तू गणपतीला प्रसन्न करणारी वस्तू गणपती समोर ठेवायची आहे.

आता ही वस्तू कोणती आहे.तर मित्रांनो गणपतीला सगळ्यात आवडती प्रसन्न करणारी वस्तू एकच आहे. ती म्हणजे दुर्वा तुम्हाला श्री गणेशा साठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी केव्हाही घरामध्ये दुर्वा आणायची आहे. दुर्वा ११, २१, ५१, १०१ या संख्येत असायला हवी. त्यापेक्षा कमी नाही त्यापेक्षा जास्त नाही. या संख्येतच तुम्ही गणपती समोर किंवा गणपतीच्या हातात ठेऊ शकता.

त्या सोबतच गणपतीला अत्यंत आवडीचे एक फुल सुद्धा आहेत ते जस्ववंदीच फुल तुम्ही लावू शकता किंवा त्याचा फुलहार करून आणू शकता. तर दुर्वा आणि जास्वंदीचे फूल गणपतीला अत्यंत आवडीचे आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जोही भक्त गणपती समोर किंवा गणपतीला या दोन वस्तू वाहतो.

या दोन वस्तू ठेवतो किंवा त्यापेक्षा दुर्वाच फक्त ठेवतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याच्या इच्छा पूर्ण होतात आणि श्रीगणेश त्याचे विघ्न दूर करतात. तर गणपतीला प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय आहे. फक्त दुर्वा गणपती वर ठेवायचे आहे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *