नमस्कार मित्रांनो.
आज आम्ही तुम्हास २४ ऑक्टोबरची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. २४ ऑक्टोबरच्या दिवशी कोणत्या राशींना मित्रांची साथ मिळणार नाही. याबद्दल पूर्णपणे माहिती सांगणार आहोत. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका.
तर चला मग सुरु करूया पहिली राशी आहे मिथुन राशी आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे. आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टाहास टाळा व्यावसायिक भागीदार चांगला उदार देतील. आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल.
आज तुमचा आधुनिक राहणीमानाकडे कल राहील. आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल. आज धार्मिक कार्यात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. त्यामुळे तुम्ही विनाकारण वादविवादात पडू नका. तुम्हाला तुमचे वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राइज मिळू शकेल. दिवस चांगला जाईल मेहनतीचे चीज होईल.
उदार मनाने क्षमहिल राहील जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. आपल्या बहिणीचा विवाह ठरविण्याचा बातमीमुळे आपणास आनंदी वाटेल. पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीच दुखी देखील व्हाल. पण भविष्याची काळजी न करता या उत्सवाचा आनंद घ्या.
यामधील दुसरी राशी आहे कन्या राशि आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनात आनंद देतील. आशादायी दिवस आहे. आज तुमच्या मनाला पटतील असा पैसा कमवत नवीन संकल्पनेचा लाभ घ्याल.
प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमच्या जोडीदाराने दिलेले सरप्राईझ मुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. व्यवसायात भागीदाराची सलोख्याचे संबंध राहतील नातेवाईक भेटतील कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे. निव्वळ मजा आनंद लुटू शकता.
कारण आयुष्य संपून घालवणे हा तुमचा विचार असतो. यामधील तीसरी राशी आहे तूळ राशी आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये हित शत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुण आणि व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे.
तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. रिकामा वेळत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेबसिरिज पाहू शकता. तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमची प्रशांसा करेल. आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल कृसंगत करणे टाळावे. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. आपले मत सर्वांसमोर मांडाल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
नवीन योजनेमध्ये काम कराल घरातील जबाबदारी अंगावर घ्याल. आवडीसाठी खर्च कराल. आज तुम्हाला जादुई अशीदाई अनुभवास येईल. अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी लागू शकते. जे तुम्ही पुढच्या महिन्यात खरेदी करणार होते. आपल्या प्रिय जणांनबरोबर गैरसमज दूर होतील. आज मानसिक थकवा जाणवेल.
तर आजची शेवटची राशी आहे कुंभ राशी आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस शुभ आहेत. रखडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधीचे सोने करा. आज कार्यक्षेत्रामध्ये तुमची कुणी जुन्या मित्रांसोबत गाठ भेट होऊ शकते.
तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्यास येऊ शकते. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेट द्यायला चांगला दिवस आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असून तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल गृहिणींना आज काट कसर करण्याची शक्यता आहे.
नातेवायकांशी जुळवून घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल. तुमच्या वाईट सवयींमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग येऊ शकते. धनाची देवाण-घेवाण आजचा दिवस फार चांगला आहे. तुम्हाला पैशाची बचत करण्याची गरज आहे. तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण खूप काही जाणून घेतल.
मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली. हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.