काळ कसलाही असो या राशींना श्रीमंत बनविण्यापासून कोणाचा बाप सुध्दा रोकु शकत नाही..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही राशि बद्दल सांगणार आहोत. ज्यांचे काळ आता सरकणार आहे. त्यांना श्रीमंत बनवण्यापासून कोणाचा बाप सुद्धा रोखू शकणार नाही. त्यांच्या ग्रहांची स्थिती आता बदलणार आहेत.

अशा काही गोष्टी या माहितीमध्ये आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका.
तर चला मग सुरु करूया.

मेष राशी- आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे.
कौटुंबिक जीवन समाधानी असेल मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. रात्रीचे वेळी तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्यातरी पार्कमध्ये फिरणे पसंत कराल.

तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वैतागून जाचाल. वेळ कसा व्यतीत होतो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कोणी जुन्या मित्रांसोबत भेटल्यावर होऊ शकते. प्रेम प्रकरणी मात्र मनस्तापाचा देतील. नातेवाईकांची व्यवहार टाळावेत नोकरीत मान मिळेल.

नियोजित कामात प्रयत्नशील रहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता. आणि यात कौशल्य शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. कौटुंबिक स्नेह व मेळाव्याचा केंद्रस्थानी व्यस्त राहाल.

कर्क राशी- आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम आहे. तर दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे. कार्यक्षेत्रात पूर्वीचे श्रमांचे चीज होईल. व यशाची चाहूल लागेल. कौटुंबिक जीवन समाधानी असेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. बांधकाम करणे तूम्हाला खूप आत्मसंतुष्टि देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल आणि तुम्हालाही आनंद वाटेल. कलेत प्रावीण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात दगदग टाळावी. एखाद्यावर अतिविश्वास करणे टाळावे. सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा.

तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपामध्ये तुम्ही बरेच मजबूत असाल. तर तुमच्यासाठी धन कमवन्यासाठी बरीच संधी मिळेल. पाहुण्यांना भेटण्यामध्ये संध्याकाळचा वेळ व्यतीत होणार आहे. भाग्यवर्धक कामांमध्ये अडथळा येईल. बाह्यक्षेत्रात प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा. आपण नवे काम आता सुरू करू शकता.

तुला राशि- आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम आहे. तर दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. भावंडां मधील गैरसमज दूर होतील.

गृहिणीला शेजारधर्म पाळावा लागणार आहे. तुमचा किंवा तुमच्या जोडीदार फक्त तुमच्यासाठी देवदूत होऊन येणार आहेत. या क्षणाचा आनंद घ्या. रम्य सहली समाधानकारक ठरतील. सकाळी तुम्हाला अशा काही तरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. कामाचे अधिकता तुम्हाला मानसिक रूपामध्ये चिंतीत करू शकते.

तथापी संध्याकाळचा वेळ थोडा वेळ ध्यान करून तुम्ही आपली ऊर्जा परत मिळवू शकता. जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील. करिअर बदलायला काळ अनुकूल आहे. काम संदर्भामध्ये तज्ञ व जेष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल.

आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर ते तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तूम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी सोबत भरपूर वेळ घालवता येईल. व्यवसायात धैर्य ठेवा. नवीन कामापासून दूर राहा. यामधील चौथी राशी आहे मकर राशि आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपल्या ग्रहाची साथ उत्तम आहेत.

तर दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होणार आहे. अन्यत्र राहणाऱ्या संततीकडून शुभवार्ता मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. विवाहाचे योग आहे. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा. कारण रिकाम डोक सैतानाचं घर असत.

सुख-सुविधा भावना वाहन संबंधी कामांमध्ये वाद घालू नका. दिवसभरात थोडा प्रतिकूलतेचे तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील त्यामुळे नियोजित कामे पूर्ण होणार नाहीत. मानसिक चिंता राहिल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा मंद प्रतिसाद आपल्याला उत्साह भंग करेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद करू नका असे श्री गणेश सांगतात.

नोकरदारांना दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये पदोन्नती आणि उत्पन्न वाढते वार्ता मिळतील सरकारकडून लाभ मिळेल. संसारी जीवनात सुख शांती मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रोस्ताहान मिळाल्याने आपला उत्साह वाढेल. रात्रीच्या वेळी तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्यातरी पार्कमध्ये फिरणे पसंत कराल.

आपल्याला धन संचय करावा. याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता. आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवूर शकता. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी वेगळे रहाल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *