आज कोजागिरी पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडोमद्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्याला खूप महत्त्व आहे, प्रत्येक पौर्णिमेचे एक महत्त्व आहे. आज कोजागिरी पौर्णिमेची रात्र असून हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्व दिले जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. मान्यता आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खुप जवळ असतो, आकाराने तो नेहमीपेक्षा मोठा दिसतो.

मान्यता आहे की, त्यादिवशी आकाशामध्ये हम्रतमशा होते यामधे विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पुजेबरोबरच चंद्राची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे की, हा सोहळा पाहण्यासाठी माता लक्ष्मी धरतीवर प्रकट होते यादिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपून वैभवाची प्राप्ति होते. सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आनंदाने मानवाच्या आयुष्य भरभरून येते.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शुभ प्रकाशाने धरती नाहून निघते. आश्विन शुक्ल पक्ष उत्तर भाद्रक्षेत्र १९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दि २० ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी संपणार आहे. आजपासून या पाच राशींच्या जीवनात आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसण्याचे संकत आहेत. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने अचानक चमकून उठेल आपले नशीब. आत्ता जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस संपणार असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. जिवणात येणाऱ्या समस्या आता समाप्त होतील प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. चला तर मग वेळ वाया ना घालवता कोणत्या आहेत या पाच राशी यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. ते जाणून घेऊया.

सुरुवात करुया मेष राशी पासून मेष राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात चांगल्या घडामोडी घडवून आणू शकतात. असणारा दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे, पैशाची तंगी दूर होणार असून धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवाल.

ऋषभ राशी- वृषभ राशींच्या जिवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येनार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याजवळ चालून येणार आहेत. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळत आहेत. आपला अडकलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा दिसून येणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. नव्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आलेली कामे पूर्ण होतील.

तुळ राशी- तुळ राशी वर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने कायम नवीन समीकरणे जुळून येतील.

एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातून कमाई मध्ये वाढ दिसून येईल बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. ऐश्वर्य, सुखाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे जीवणात चालू असणारे संघर्षाची स्थिती आता बदलणार असून यश प्राप्तिच्या काळाची सुरुवात होणार आहे. आता यशाचे मार्ग मोकळे होतील हाती घेतलेली कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण होतील, कार्यक्षेत्रातून मध्ये वाढ होईल.

या काळात अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *