१९ ऑक्टोबर रात्री बोला हा मंत्र सकाळी इच्छा पूर्ण होईल, स्वामी कृपा होईल.

Astrology

श्री स्वामी समर्थ.

होय मित्रांनो तुमच्या मनात जे चाललय ते प्रत्यक्षात येणारच कारण हीच स्वामींची इच्छा आहे. मित्रांनो तुम्ही श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहात, स्वामींवर तुमचा विश्वास आहे. तुम्ही स्वामींची मनोभावे भक्ती करता, सेवा करतात. तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

कारण आज आपण या लेखा मध्ये असा एक मंत्र पाहणार आहोत. या मंत्रामुळे तुमचे जीवन बदलून जाईल तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी समाधान धनसंपत्ती पैसा सर्वकाही टिकून राहील. तुमची कोणतीही कसलीही कितीही अवघड समस्या असली तरी सुद्धा ती लगेच दूर होईल.

तुमच्या मागील कटकटी दूर होतील, तुमच्या घरावर येणारी संकटे दूर होतील. स्वामी कृपा तुमच्यावर होईल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव टिकून राहील. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील.

आज मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थांचा खूप मोठा महा शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत. पण हा मंत्र खूप शक्तिशाली खूप प्रभावशाली लगेचच फरक दाखवणारा मंत्र आहे.

हा मंत्र तुम्ही फक्त रोज सकाळी ११ वेळेस म्हणायचा आहे. तुम्ही सकाळी घरातून बाहेर निघताना मग तुमच कोणतही काम असू द्या. तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात.

त्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा घरातील फोटो समोर हा मंत्र फक्त ११ वेळेस म्हणायचा आहे. घरातील महिलांनी सुद्धा स्वामीच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर या मंत्राचा ११ वेळेस जप करायचा आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काही कामासाठी बाहेर जात असाल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघतात ते काम यशस्वी होणार म्हणजे होणारच.

कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि घरातील महिलांनी या मंत्राचा जप केल्यामुळे घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही. घरामध्ये माता लक्ष्मी सदैव टिकून राहील. स्वामींची कृपा आपल्यावर सदैव टिकून राहील. घरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचे मन लागेल.

तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुमच्या अभ्यासामध्ये तुमची प्रगती होईल. स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील. कारण घरातील सर्व सदस्यांनी सकाळी स्वामींच्या मूर्तीसोबत स्वामींच्या फोटोसमोर ११ वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे.

त्यामुळे घरावरती कोणतेच संकट येणार नाही. स्वामी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील व तुमची सर्व कामे होईल. तुमच्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदेल. तर मित्रांनो मंत्र हा असा आहे.

मंत्र ऐका ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः मंत्र पुन्हा एकदा एका ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्ही दररोज सकाळी ११ वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र खूप सोपा आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी स्वामी समर्थांच्या समोर फोटो समोर किंवा मूर्ती समोर हात जोडून हा मंत्र म्हणायचा आहे.

या मंत्रामुळे तुमचा दिवस चांगला जाईल तुमची सर्व कामे होतील. तुमच्या घरावरील संकट दूर होईल, तुमच्या मागे साडेसाती दूर होईल. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान आरोग्य या सर्व काही गोष्टी नांदतील. एकंदरीत तुमचे आयुष्यच एक सुपल आणि संपन्न आनंददायी होईल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *