उद्या रात्री ७० वर्षांनंतर दिसेल कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार , पुढील १२ वर्ष राजयोग..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यात वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्यास पुरेसे असते. ज्योतिष नुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल आणि लाभदायी बनतात, तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्या कोजागिरी पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ संयोग हा भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी ची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे.

जीवनात चालू असणारी पैशांची समस्या आता दूर होणार आहे.धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले आहे.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कोजागिरी पौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे कि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन पैशांची समस्या दूर होते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्योतिष नुसार या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलानयुक्त असतो, मान्यता आहे की, या दिवशी आकाशामध्ये अमृत वर्षा होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने नेहमीपेक्षा थोडा मोठा दिसतो. पौर्णिमेची हि रात्र चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित होते. या दिवशी दुधाची खीर बनवून ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवली जाते. मान्यता आहे कि हि खीर खाल्ल्याने मनुष्याला आरोग्याची प्राप्ती होते.

उद्या अश्विन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपद नक्षत्र दिनांक १९ ऑक्टोबर रोज मंगळवार संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. दिनांक २० ऑक्टोबर रोजी ८ वाजून २७ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणार काळ या भाग्यवान राशींसाठी विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बाहेरून येणार आहे. दुःखाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस येणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल करिअर मध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे.

आपण त्या राशीं विषयी बोलत आहेत त्या आहेत- मिथुन, मकर, कुंभ, वृश्चिक, वृषभ.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *