पाहुण्यांसमोर या ५ राशींची इज्जत जाणार सांभाळून रहा दिवस वाईट आहे…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वृषभ राशी- आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपल्याला प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आपल्या जवळच्या कुठल्यातरी जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होणार आहे.

कुटुंबानी दिलेला चांगला चालला तुमचे मानसिक दडपण कमी करणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये कामाचा तणावाचा विचार असेल तुमची प्रिय व्यक्ती खूपच रोमँटिक होणार आहे. अनोळखी व्यक्ती सोबत गप्पा करणे ठीक आहे.

परंतु त्यांची विश्वास पात्रता चांगल्या शिवाय आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवू नये. व्यवहारिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा दिवस आहे.

कर्क राशी- सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही खूप मजबूत असाल ग्रहांच्या चालींमुळे तुम्हाला धन कमावण्याच्या परत संधी मिळतील. तुम्ही सर्व समस्या व अडचणी विसरुन कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल.

रोमान्स साठी व्यवसायासाठी खूप चांगला दिवस आहे. व्यवसायासाठी तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक ठरू शकतो. जे लोक आतापर्यंत खूप व्यस्त होते त्यांना आपले आवडते काम करण्यासाठी वेळ मिळू शकतो.

परंतु परत घरातील एखादी महत्त्वाच्या कामामुळे ते काम राहून जाईल. खूप दिवसांच्या अबोला नंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार परत एकदा एक दुसर्याच्या प्रेमात पडाल.

वृश्चिक राशी- तुमच्यातील लहान मूल परत एकदा जागी होणार आहे आणि तुम्ही एकदम खेळाच्या मुळांमध्ये जाणार आहात. अनपेक्षित लाभ दृष्टीपत असतील. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. शुल्लक कळवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा.

प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. वेळ बघून तुम्ही सर्व लोकांपासून दूर एक बनवून एक म्हणतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल ही संध्याकाळ आता तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली उत्तम संध्याकाळ असेल.

कुंभ राशी- घरी बसून आराम करण्याचा दिवस आहे त्या सोबतच आपले आवडते छंद जोपासावी. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटेल. अशा गोष्टी करा तुमच्या जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते.

ज्यामुळे तुमची बरेच धन खर्च होण्याची शक्यता आहे. पत्नीसोबत सुसंवाद साधून स्वमीलाव साधणारा दिवस आहे. स्वीकारलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. या जगामध्ये मला एकटं सोडू नका यासाठी तुमचा प्रियकर तुमच्याकडे लाडीगोडी करेल.

व्यावसायिकांसाठी खूप चांगला दिवस आहे व्यवसायासाठी तातडीचा प्रवास लाभदायक ठरणार आहे. रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही कोणते तरी पुस्तक वाचू शकतात आणि तुमच्या कुटुंबातील लहान सदस्य तुमची एकाग्रता नष्ट करू शकतो. तुम्हाला तुमच्या व्यवहारिक आयुष्यातून छान सरप्राईज मिळू शकते.

मिन राशी- मोज मस्ती मजा आणि करमणुकीचा दिवस आहे. इच्छा आशीर्वाद पूर्ण होतील. पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. मुलांच्या बक्षीस वितरणाच्या समारोहाचे आमंत्रण हे तुमच्यासाठी आनंदाचे ठरू शकते. तुमचे मूल तुमच्या अपेक्षा वर पुरेपूर उतरले ते बघून तुमचे स्वप्न साकार झाल्याची तुम्हाला प्रचिती होईल.

प्राणायाम साधन तुमच्या हृदयावर राज्य करतील ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कुणीतरी खास तुमच्या सोबत विश्वास घात करू शकतो त्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्या लोकांसोबत संगती केल्याने आपला वेळ वाया जात आहे व तुमच्यासाठी ते योग्य नाही तर तुम्हाला हे वाटणे अतिशय योग्य आहे आणि तुम्ही त्यांची संगत लवकर सोडली पाहिजे. तुमचा जोडीदार तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देईल की हा दिवस तुमच्यासाठी स्वर्ग आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *