रोज आंघोळ करताना बोला हा एक मंत्र, कितीही मोठा रोग असो किंवा संकट दूर होतील….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आंघोळ करताना हा मंत्र तुम्ही अवश्य मनातला लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणावा. आणि त्यानंतर आंघोळ करा मित्रांनो आपल्याला असे पहिल्या वेळेस केल्यावरच लक्षात येईल की, तुमच्या जीवनात जे पण रोग आजार व समस्या किंवा कोणती व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल किंवा एखादी तुमचा शत्रू असेल तर तुमचा तो त्रास थांबेल व तुम्हाला याचा फायदा होईल.

मित्रांनो रोज आंघोळ करताना हा मंत्र म्हणत चला हा देवांचे देव महादेव यांचा मंत्र आहे. ज्या व्यक्तीवर भगवान शंकर प्रसन्न होतात त्याचा वाईट काळ सुद्धा काही वाकड करू शकत नाही. कारण भगवान शंकर यांचे मंत्र अटळ असतात अगदी कोणत्याही शारीरिक व्याधी पासून मुक्ती हवी असेल तर आपण हा मंत्र बोलू शकतो.

तर मित्रांनो मंत्राच्या उच्चारणा ची पद्धत नीट समजून घ्या. आपण बघणार आहोत तो मंत्र आहे महा मृत्यूजय मंत्र तुमच्यापैकी अनेकांनी हा मंत्र ऐकला सुद्धा असेल परंतु याची विधी काय आहे आणि याचा वापर कसा करायचा आहे हे समजून घ्या.

मित्रांनो तुम्ही जेवढा जास्त या मंत्राचा वापर कराल तेवढे जास्त तुमचे शरीर निरोगी राहील. व्याधीमुक्त राहील व तुम्ही मृत्यूलाही मात देणार. मित्रांनो तुम्ही जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा ज्या मगा तुम्ही पाणी घेतात. त्या मगा मध्ये पाणी घ्यायच आहे आणि त्यामध्ये आपल्या उजव्या हाताचं बोट म्हणजेच करंगळी टाकायची आहे.

त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे ओम होम च्युम स्वाहा. मित्रांनो असा उपाय तुम्हाला म्हणजेच असा मंत्र तुम्हाला १८ वेळेस म्हणायचा आहे आणि त्या मंत्राने सिद्ध झालेले पाणी तुम्हाला डोक्यावर टाकायचे आहे. महिलांच्या बाबतीत हे पाणी रोज आपल्याला आपल्या डोक्यावर टाकायची गरज नाही.

आपण आपल्या अंगावर टाकले तरी चालेल. लहान मुलांसाठी त्यांचे आई किंवा त्यांचे पालक या मंत्राचा जप करून लहान मुलांसाठी बालकांना स्नान घालू शकतात. मित्रांनो हा मंत्र आपल्या शरीराचे रक्षण करतो एक प्रकारचे रक्षक आहोत तो आपल्या शरीरात मध्ये निर्माण करतो.

तुमच्या जीवनामध्ये तर खूप शत्रू झालेले असतील तर तुमचे मनात असलेले शत्रू विषयी भय नष्ट होईल आणि तुम्ही त्यांचा खूप चांगल्या प्रकारे मुकाबला करू लागाल. शत्रूची कोणत्याही प्रकारची चालाकी चालणार नाही संकटांपासून तुमचे रक्षण होईल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *