नमस्कार मित्रांनो.
जन्म कुंडली ज्योतिष याची जी पद्धत आहे, त्याद्वारे मनुष्याची भविष्यवाणी केली जाते. कुंडली आपल्याला भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रहांच्या हालचालींच्या आधारावर कुंडली तयार केली जाते.
ग्रहांच्या आधारावर शुभ किंवा अशुभ परिणाम कुंडलीमध्ये असता आणि त्याला आपण कुंडली म्हणतो. कुंडलीनुसार त्याच्याशी संबंध मनुष्याच्या जीवनात घडणार्या घटनांशी असतो.
वृश्चिक राशी- आता तुम्ही जास्त खर्च केल्यामुळे अस्वस्थ व्हाल. सामाजिक कामामध्ये व्यस्त होऊन मन उत्साहित होईल. नवीन योजनेबाबत मना मध्ये उत्साह राहील. सहलीला जायचा योग आहे आता तुमच्या कोणत्यातरी नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते.
संपत्तीच्या बाबतीत तुमच्या कुटुंबातील काही सदस्य किंवा आजुबाजूचे लोक काही तरी मोठी समस्या निर्माण करू शकतात. मनाला शांती मिळेल कौटुंबिक जीवन आनंदी असेल. अचानक धनलाभ होईल जुना मित्र मिळू शकतो अचानक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल.
कन्या राशी- स्वादिष्ट अन्नामध्ये रस वाढेल खर्च वाढेल पण त्याबद्दल जास्त काळजी न करणे कधीही चांगले कारण तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. आज तुमच्या रुदया पेक्षा तुमच्या मेंदूचा जास्त वापर करा खाण्या-पिण्याच्या बाबतीत अजिबात निष्काळजी राहू नका.
व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी असेल. घाई मध्ये तुमच्याकडून काहीतरी चूक होऊ शकते म्हणून विचारपूर्वक सर्व काही करा. आज कोणालाही कर्ज देऊ नका आज तुमच्या साहित्यामध्ये रस वाढेल. नवीन पुस्तके देखील तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या कामांपासून मागे राहू नका.
सिंह राशी- नवीन गुंतवणूक करू नका आणि कोणतेही काम काळजीपूर्वक करा. तुमच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी कोणीतरी आज तुम्हाला मदत करेल तुमचे तुमच्या नातेवाईकांसोबत भांडण झालेले असेल तर आज तुमचे संबंध सुधारू शकतात.
आज कौटुंबिक आनंद कमी होण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या मार्गामध्ये अडथळे येणार आहे. तुमच्या जीवन साथी मुळे तुमच्या सुखा मध्ये कमी होऊ शकते. पण काळजी नका करू तुम्हाला कुठून तरी पैसा येणारच आहे.
कर्क राशी- आज तुम्ही काहीतरी चांगली बातमी ऐकू शकतात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध सुधारतील. सहकाऱ्यांकडून अपेक्षीत सहकार्य मिळणार आहे.
भांडण पासून दूर राहा आणि दिवस शांतपणे घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आदर मिळेल व सत्ताधारी माणसाकडून तुम्हाला मदत मिळेल. तरुणांनी कायद्याचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त झाले पाहिजे.
मिथुन राशी- आज तुम्ही तुमच्या जोडीदाराचा कठीण पैलू पाहू शकतात ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. जर तुम्ही घेतलेली जमीन तुम्हाला आज विकायची असेल तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.
सोशल नेटवर्किंग सोबत असलेला राशींच्या लोकांसाठी हा दिवस चांगला आहे. तुम्हाला अभ्यासाचा आनंद मिळेल व्यवहारांमध्ये काही करू नका. आरोग्याची स्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे हलके आणि पचन योग्य अन्न खा.
वृषभ राशी- आज तुमच्या मनावर कामाचा ताण असुनसुद्धा तुमचा प्रियकर तुमच्यासाठी आनंदाचे क्षण आणेल. मुलाच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही चिंता कराल. वाहन काळजीपूर्वक चालवा अचानक तुम्हाला राग येईल परंतु लवकरच तो देखील शांत होईल.
विद्यार्थ्यांच्या संबंधित दिवस चांगला राहील तुम्हाला परीक्षेच्या संबंधित काही चांगली बातमी कानावर येऊ शकते. बोलण्यात मऊपणा येईल कुटुंबामध्ये सुख आणि शांती लागेल. शैक्षणिक कामामध्ये यश मिळेल.
टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.