नमस्कार मित्रांनो.
आरती मध्ये कपूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी कपूर युक्त धूप लावण्याचा सल्ला दिला जातो. वैज्ञानिक दृष्ट्या हे प्रूफ झालेले आहे की कापराच्या वासाने सर्व जिवाणू जंतू नष्ट होतात. असा हा कापूर वास्तुदोष यावर सुद्धा उपयुक्त आहे.
अशा प्रकारे हा कपूर विवाह यावर सुद्धा परिणामकारक असल्याचे म्हटले जाते. मित्रांनो ज्योतिष शास्त्र जन्म कुंडली ग्रह नक्षत्र याचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचा व्यक्तिमत्त्व काय असेल याचा अंदाज आपण नक्की बांधू शकतो.
मित्रांनो त्याशिवाय वास्तुशास्त्रामध्ये घर व घराचे बांधकाम याद्वारे सुद्धा काही अंदाज बांधता येतात. असे म्हटले जाते की, घरी पूजा असली की धूप आणि कपूर आवश्यक आणले जाते. आरती मध्ये कपूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. कपूर प्रज्वलित झाल्यावर त्यातून निघणारा सुगंध वातावरण सकारात्मक व सुंदर बनवतो.
ज्या घरामध्ये कापूर नियमित जाळला जातो त्या घरांमध्ये कधीही पितृदोष व इतर कोणत्याही दोषाचा प्रभाव जाणवत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र व सुगंधित होत. घरामध्ये जर वास्तुदोष निर्माण झालेला असेल तर त्या ठिकाणी कपूरच्या दोन वड्या ठेवाव्यात. त्या वड्या विरघळल्यावर परत दोन वड्या ठेवाव्यात. असे नियमीत पणे करत राहिल्याने वास्तुदोष नष्ट होतो.
कपूरमुळे राहू-केतू आणि शनी चे दोष नष्ट होतात. तसेच स्वयंपाक घरातील कामे झाल्यानंतर लवंग आणि कापूर एकत्र येत प्रज्वलित करणे उपयुक्त ठरते. असे नियमितपणे केल्यावर आपले भाग्य बदलते घरामध्ये धन धान्याची कमतरता राहत नाही. अशी मान्यता आहे की घरामध्ये रोज कपूर जाळल्याने कोणत्या आणि कोणत्या मार्गाने घरात पैसा येत राहतो.
उद्योग व्यापारात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी चांदीच्या ताटामध्ये कपूर जाळला तर घरात कधीही पैशांची कमतरता लावत नाही. तिजोरी मध्ये पैसा वाढत जातो. कपूर जाळल्याने घरातील सुख व शांति मध्ये वाढ होते व गरीबी नष्ट होते. मित्रांनो जर तुम्हाला गरिबी दूर करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.
मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्ही आपल्या मनातील इच्छा बजरंगबली समोर बोलून दाखवा. तसेच आणखी एक गोष्ट आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जर कापराचे तेल टाकले.
तर खूप चांगले समजले जाते जर तुमचे नशीब साथ देत नसेल तर मंगळवार पासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करु शकतात. तुम्हाला याचा फायदा नक्की होणार तर मित्रांनो तुम्हीही आपल्या घरामध्ये रोज कपूर जाळला पाहिजे.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद