शनी होणार मार्गी. ११ ऑक्टोबर पासून या राशींची साडेसाती संपणार. १० वर्ष सातव्या शिखरावर असेल नशीब..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषानूसार ग्रहांची बदलती स्तिथी मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्य जनक घडामोडी घडवून आणत असते. ग्रहांचा शुभप्रभाव मनुष्याचा जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. जेव्हा ग्रह शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवून येण्यास वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही कठीण काळ सुरू असुद्या त्यात बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ११ ऑक्टोबर पासून अश्याच सकारात्मक काळाची सुरुवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून आता आपली वाईट ग्रहदशा संपणार आहे. आता येथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेली दुःख आणि दारिद्र्याची स्तिथी समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव,भीतीचे दर्पण व परिवारात चालू असलेला कलह दूर होणार असून मानसिक सुख शांतीची प्राप्ती होणार आहे. यश प्राप्ती च्या दिशेने जेवणाचा प्रवास सुरू होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. एखादी नवीन प्रेरणा आपल्याला प्राप्त होऊ शकते उद्योग व्यवसायात निर्माण झालेले नकारात्मक स्तिथी आता बदलणार आहे. मित्रांनो दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी शनी आपली चाल बदलणार आहे. ते मकर राशींमध्ये वक्री चाल चालणार आहे.

पण या काळात ते सरळ चालीने जाणार आहे. सध्या शनी हे वक्री चालीने चालत असून गुरु आणि शनी अशी युती होणार आहे. पंचांगानुसार शनि आता मार्गी होणार आहे. आश्विन शुक्ल पक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी शनिवार सकाळी ०७:४७ मिनिटांनी शनी आपली चाल बदलणार आहे. ते ११ ऑक्टोंबर रोजी मार्गी होणार आहे मार्गी होणार असल्यामुळे ते अधिकच प्रभावशाली बनणार आहे.

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी शुभ स्थानी आहे अशा लोकांच्या साठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. सध्या कुंभ आणि धनु राशीला शनीचा पाठिंबा असून मकर व मेष राशीसाठी शनीची साडेसाती सुरू आहे. शनीच्या मार्गी होण्याचा संपूर्ण १२ राशी वर शुभ किंवा अशुभ परिणाम होणार असून या काही खास राशींसाठी शनीच्या मार्गी होणे खूप लाभदायी ठरणार आहे.

याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. या काळामध्ये शनी आपल्याला शुभ फळ देणार असून आपल्या जीवनातील परेशानीचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रत्येक संकटांवर यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात.

पारिवारिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

मेष राशी- शनिच्या मार्गी होण्याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. शनि आपल्याला अत्यंत शुभ फळ देणार आहे शनीच्या मार्गे होण्यामुळे आपल्या उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये अनेक लाभदायक घडामोडी व यश मिळणार आहे. करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी व समस्या आता समाप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेला चढ उतार आता समाप्त होणार असून यशाच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. व्यवसाय सुरू करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

घर परिवारामध्ये चालू असलेला कलह व अशांती आता मिटणार असून घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये निर्माण झालेले गैरसमज आता दूर होणार आहे. आपल्या सहज आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. शनीच्या आशीर्वादाने हातात घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीवर शनीचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे शनीचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी अत्यंत सकारात्मक फलदायी ठरणार आहे. व्यवहारिक जीवनामध्ये सुख शांतीत वाढ होणार आहे. पती-पत्नीच्या प्रेमा मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार आहे.

आपल्या राशीवर पडणारा शनीचा कुप्रभाव आता कमी होणार असून कार्यक्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. करियर मध्ये अतिशय शुभ झाडांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे त्यामुळे आपले अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेले उद्योग व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. या काळात आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होणार असून एखाद्या जुन्या आजारातून तुम्ही मुक्त होऊ शकतात.

कन्या राशी- कन्या राशीला शनी या काळामध्ये अत्यंत शुभ फळ देणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहायला मिळेल करिअरमध्ये मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. सांसारिक सुख उत्तम लाभणार असून घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीवर शनीचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनि आपल्या राशीच्या चौथ्या भावामध्ये म्हणजे सुख भावामध्ये मार्गी होणार असून आपल्या परिवारामध्ये सुख समृद्धी आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. नाते संबंध मजबूत बनतील या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत.

या काळामध्ये भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्याला सुख-समृद्धीचे प्राप्ती होणार आहे. या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे सांसारिक सुखा मध्ये वाढ दिसून येईल. राजकीय क्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे योग आहेत. बहुतेक सुख-समृद्धी च्या साधनांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीला शनी अतिशय शुभ फळ देणारा आहे वृश्चिक राशीवर शनीची अत्यंत विशेष कृपा बरसणार असून हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. शनीचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे.

हा काळ आपल्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे पारिवारिक जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या समाप्त होणार असून पारिवारिक सुख शांतीत वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेली मेहनत आता फळाला येणार असून ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

या काळामध्ये आपल्या साहस पराक्रम आणि महत्वकांशेत वाढ दिसून येईल. हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण होणार असून नवीन कामाची सुरूवात लाभदायक ठरणार आहे.

धनू राशी- धनु राशि साठी शनिमहाराज विशेष लाभदायक ठरणार आहे. शनि आपल्या राशीच्या द्वितीय भावामध्ये मार्गी होणार असून शनी या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून आपल्या वाणीमध्ये मधूर्ता निर्माण होणार आहे.

याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येईल. नातेसंबंध सुद्धा मधूर बनणार आहे त्यामुळे मनावर असलेले दडपण दूर होणार आहे. या काळामध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात सामाजिक कार्यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या समस्या दूर होणार असून यशप्राप्तीसाठी मार्ग मोकळे होणार आहेत.

व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडवून येणार आहे आर्थिक क्रांतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. तुम्ही प्रत्येक अडचणींवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात.

मकर राशि- शनीचे मार्गी होणे मकर राशि साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. शनि आपल्या राशी मध्ये मार्गी होणार असून याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. उद्योग व्यापार व व्यवसायात विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहे.

मानसिक तान तनाव व मनावर असलेले भीतीचे वातावरण आता कमी होणार आहे. आपल्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. धनसंचय करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होतील. कार्यक्षेत्रात आणि नोकरीच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. ध्येय प्राप्तीच्या दिशेने हा काळ लाभदायक ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर शनीची विशेष कृपा बरसणार असून शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रांमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. शनीच्या मार्गी होण्याचा प्रभाव आपल्या राशी वर दिसून येईल मात्र तरीही आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे आपल्या हिताचे ठरेल.

विवाहित लोकांच्या जीवनामध्ये अतिशय आनंददायी काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्या मनामध्ये अध्यात्माची आवड निर्माण होणार असून अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *