नमस्कार मित्रांनो.
जेव्हा शुभयोग आणि शुभ घटिका जमून येतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण आणि संघर्षमय काळ सुरू असू द्या. जेव्हा आपल्याला शुभ घटिका जमून येतात.
तेव्हा नशिबाची साथ प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची अनुकूलता मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे परिवर्तन घडवून आणत असते.
जेव्हा ग्रहांची अनुकूलता आपल्याला मिळते तेव्हा मनुष्याच्या जीवनाचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. दुखाचे काळ संपायला वेळ लागत नाही. उद्या सर्वपित्री अमावस्या पासून असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार असून त्यांचे भाग्य चमकण्यासाठी सुरुवात होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. अमावसेला बनत असलेला महान संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.
मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमा याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येणाऱ्या सर्वपित्री अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्ञात किंवा अज्ञात कोणत्याही पितरांचे श्राद्ध केले जाते.
ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नाहीत असे लोकसुद्धा या दिवशी श्राद्ध करतात. म्हणून ही अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जाते. पंचांगानुसार ६ ऑक्टोंबर रोजी प्लूटो ग्रह मार्गी होणार असून हा संयोग या सहा राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.
मित्रांनो ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजून सात मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजून ३६ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या ६ राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.
वृषभ राशी- सर्वपित्री अमावस्या पासून पुढे येणारा काळ वृषभ राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून प्लुटोचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
अचानक तुम्हाला धनलाभाचे संकेत व संधी मिळणार आहे. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहे. तुम्ही निश्चित केलेले ध्येय यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात.
मिथुन राशी- मिथुन राशि वर अमावस्येचा सकारात्मक परिणाम पडणार असून आपल्या जीवनात चालू असलेल्या
आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. व्यवहारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली आपली कामे या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. आपल्या सामाजिक संबंधांमध्ये सुधारणा घडून येणार आहे.
सिंह राशी- सिंह राशीसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनासाठी विशेष लाभदायक ठरणार असे संकेत आहेत. जीवनात चालू असलेली परेशानी आता समाप्त होणार असून धन संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
उद्योग व्यापारात भरभराट पाहायला मिळेल नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे.
तूळ राशी- तुळशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपले भाग्यदय घडवून आणू शकतो. व्यवसायातून आपल्या आर्थिक कमाई मध्ये वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्ती चे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. तरुण-तरुणींच्या जीवनामध्ये प्रेम प्राप्तीचे योग येणार आहे.
वृश्चिक राशी- अमावस्या पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून योजलेल्या योजना लाभदायक ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
कुंभ राशी- सर्वपित्री अमावस्या पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदा मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून पैशांची आवक वाढणार आहे हातात पैसा खेळता राहणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद