नमसकार मित्रांनो.
जेव्हा दैवीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून यायला वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य उदयास येणार आहे. मित्रांनो मानवी जीवन हे संघर्ष मय असून मनुष्याला अनेक चढ उताराचा सामना करावा लागतो.
खूप संघर्षमय काळ सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अश्या काळाची सुरुवात होते की, संपूर्ण जीवन बदलून जाते. दुःखाचे कठीण दिवस संपतात व सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्याही जीवनात अश्याच काही अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
आपल्याही जीवनात असाच शुभ काळ येणार आहे. माता लक्ष्मी व माता दुर्गा यांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील कठीण काळ समाप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगती आणि उन्नतीसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
मित्रांनो मागील काळामध्ये आपण अनेक दुःख सहन केलेले आहे. बऱ्याच कठीण परिस्थितीचा सामना अगदी चेहऱ्याने केलेल्या आहे. परंतु इथून पुढे हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. आता आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.
आपल्या म्हटवकांशेत वाढ दिसून येईल नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नवा व्यवसाय सुरू करू शकतात. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आश्विन शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस आहे वहा नवरात्रीतील शुक्रवार असल्यामुळे या दिवसाला अधिकच महत्त्व प्राप्त होत आहे.
शुक्रवार हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनाची देवी आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गे सोबत माता लक्ष्मीची पूजा विशेष फलदायी मानले जाते. शुक्रवार हा नवरात्रीचा दुसरा दिवस असून हा दिवस माता ब्रह्मचारीनीला समर्पित आहे. आतापासून या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.
आदिशक्तीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये या काळामध्ये लाभ प्राप्त होणार आहे.
उद्योग व्यापार कला राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये याचा अतिशय सकारात्मक परिणाम पडणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात राहिलेल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
मेष राशी- उद्याच्या शुक्रवारपासून मेष राशीच्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. एखादी नवीन प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुम्ही नवीन कामाची सुरुवात करणार आहात.
आपल्या महत्वकांशी तो वाढ दिसून येईल अनेक दिवसापासून आपण बनवत असलेल्या योजना आता साकार बनणार आहे. अनेक दिवसापासून आपण करत असलेले परीश्रम आता फळाला येणार असून जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील उद्योग-व्यवसायात केलेली मेहनत आता फळाला येणार आहे.
व्यवसायाचा विस्तार घडवून येणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून माता लक्ष्मी च्या कृपेने कुटुंबामध्ये वैभवाची प्राप्ती होणार आहे. भौतिक सुविधेच्या स्थानांमध्ये वाढते सुनील एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात नाते संबंध मधुर बनतील.
मानसिक तणावापासून तुम्ही मुक्त होणार आहात माता दुर्गे लाल रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे.
मिथुन राशी- मिथुन राशि वर मातेची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळा लाभदायक ठरणार आहे. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होईल या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार आहे.
आपल्या महत्त्वाकांक्षेत झालेली वाढ जीवनात आपल्याला खूप पुढे घेऊन जाणार आहे. ध्येयपूर्तीच्या नवीन दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये यशदाययक घडामोडी घडून येतील.
व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे. भाऊ बंधुकी मध्ये चालू असलेले वाद मिटणार आहे व्यवसायानिमित्त प्रवास घडू शकतात. नवरात्री ला दुर्गा चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभफलदायी आहे.
सिंह राशी- सिंह राशि वर नवरात्रीचा विशेष प्रभाव पडणार असून स्वतः मध्ये असलेला नेतृत्व गुणाच्या जोरावर तुम्ही लोकांचे मन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असलेले वाद आता भेटणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि प्रसिद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे सुंदर दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मागील काळात आपले झालेले नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघणार आहे. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशाची तंगी आता दूर होईल. प्रत्येक शनिवारी माता लक्ष्मी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशि वर माताराणीची विशेष कृपा बरसणार असून माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. दया प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे तुम्ही निश्चित केलेले ध्येय पुर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे स्वतःच्या शब्दाने लोकांचे मने जिंकण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. राजकीयदृष्ट्या एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसून येईल. या काळात मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
मागील दिवसात आपल्या मनामध्ये अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. हा काळ सर्व दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे आर्थिक प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील.
सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. नवरात्री मध्ये अन्नदान करणे आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
धनू राशी- धनु राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून आदिशक्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे आता दुर होणार आहे उद्योग व व्यवसायामध्ये मनाप्रमाणे लाभ प्राप्त होईल. व्यवसायामध्ये राबविलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे. या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.
व्यवसायानिमित्त काही प्रवास करावे लागू शकतात आपल्या ओळखी मध्ये वाढ होणार आहे याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणार आहे. कौटुंबिक कलह व मानसिक ताण तणाव कमी होणार असून सांसारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे.
व्यवसायामध्ये यश प्राप्त होणार असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात माता दुर्गे ला निळ्या रंगाची फुले वाहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. किंवा दुर्गा चालीसा पाठ करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.
मकर राशी- मकर राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंददायी वातावरण निर्माण करणार आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे.
माता लक्ष्मी च्या कृपेने आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशी वार माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. आपल्या जीवनात चालू असलेले दुःख आणि परेशानी आता समाप्त होणार आहे अडलेली कामे आता पूर्ण होतील.
व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत नव्या कामाची सुरुवात लाभदायक ठरणार आहे. आपल्या मनात असलेली जुनी इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. नवरात्री मध्ये माता अंबिकेची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. वस्त्र दान करणे आपल्याला अतिशय शुभ फलदायी ठरू शकते.
टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.