नवऱ्याच्या प्रगतीसाठी व मुलांच्या भविष्यासाठी बोला हा मंत्र…..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला जे पाहीजेय ते प्रत्यक्षात येणारच कारण हीच स्वामींची इच्छा आहे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींची तुम्ही मनोभावाने पूजा करतात, सेवा करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण आपण आज असा एक मंत्र पाहणार आहोत. ज्या मंत्रामुळे जी तुमची अडकलेली सर्व कामे आहे ते मार्गी लागतील.

घरामध्ये सुख समृद्धी पैसा व यश सर्वकाही टिकून राहील, तुमची कसलीही कोणतीही कितीही अवघड समस्या असली तरी ती अडचण दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील. तुमच्या घरात येणारी संकटे दूर होतील स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. माता लक्ष्मी तूमच्या घरात सदैव टिकून राहील.

तुमची कितीही अवघड समस्या असली तरी ती लगेचच दूर होईल. तर मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांचा असा एक मंत्र बघणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मागील कटकटी दूर होतील व तुमच्या सर्व समस्या दूर होतील. या मंत्राचा जप केल्याने स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील व माता लक्ष्मी तुमच्या घरा मध्ये वास्तव्य करेल.

मित्रांनो आज जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो स्वामी समर्थांचा खूप मोठा महा शक्तिशाली व चमत्कारी मंत्र आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचे खूप मंत्र आहेत, पण हा मंत्र अतिशय शक्तिशाली व लगेच प्रभाव दाखवणारा मंत्र आहे. मित्रांनो हा मंत्र फक्त तुम्हाला घरातून बाहेर पडताना ११ वेळेस म्हणायचा आहे.

मग तुम्ही कोणतेही काम करत असू द्या तुम्ही व्यवसाय करा, किंवा तुम्ही अभ्यासू किंवा विद्यार्थी असाल तुम्ही कोणत्याही कामाला जाताना. हा मंत्र फक्त स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसुन म्हणायचा आहे. घरातील महिलांनी सुद्धा या मंत्राचा स्वामींचा फोटो सोमवार किंवा मूर्तीसमोर ११ वेळेस जप करायचा आहे. या मंत्राचा ११ वेळेत जप केल्याने तुम्ही ज्या काही कामासाठी घरातून पडत आहात ते काम तुमचं यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

कारण स्वामींची ही इच्छा आहे आणि घरातील महिलांनी या मंत्राचा जप केल्याने घरात कोणतीही अडचण व बाधा येणार नाही. मित्रांनो घरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला अभ्यासात फायदा होईल. तुमची स्मरणशक्ती वाढेल आणि अभ्यासामध्ये तुमची प्रगती होईल व स्वामींची कृपा तुमच्यावर होईल.

मित्रांनो घरातील कोणत्याही सदस्यांनी फक्त घरातून बाहेर पडताना अकरा वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे स्वामींची तुमच्यावर कृपा होईल व तुमच्या वर कोणतीही अडचण व बाधा येणार नाही. तर मित्रांनो मंत्र हा पुढील प्रमाणे आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी अकरा वेळेस म्हणायचा आहे.

हा मंत्र अतिशय सोपा आहे, फक्त तुम्हाला घरातून बाहेर पडताना अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून हा मंत्र बोलू शकतात. या मंत्रामुळे तुमचा दिवस चांगला जाईल, तुमची सर्व कामे होतील. तुमच्या घरावर आलेले अडचणी संकट व बांधा यातून निघून जातील.

तुमची साडेसाती दूर होईल तुमच्या घरा मध्ये आलेले सर्व दुःख अडचण बाधा निघून जातील. म्हणजेच मित्रांनो एका भाषेत सांगायच झाल, तर तुमच आयुष्य सुखद आणि आनंददायी होईल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *