नमस्कार मित्रांनो.
या जगात जितक्या व्यक्ती आहेत तेव्हढ्या प्रवृत्ती आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आणि ज्याला असे आवडते तो व्यक्ती त्या प्रकारे जगत असतो. परंतु काही महिलांचा विचार केला तर काही महिला पुरुषांजवळ फक्त त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी येतात.
मित्रांनो काही महिला ऑफिसमध्ये सहकारी पुरुषांशी खूप गोड बोलतात व प्रेमाने बोलून बोलून त्यांचे काम काढून घेतात. एखादी महिला जी तुमच्याशी कधीही बोलत सुद्धा नाही. ती अचानक तुमच्या जवळ येऊन तुमच्याशी गोड बोलायला लागतात व त्यांच काम करून तुमच्यापासून दूर निघून जातात व नंतर तुमच्याकडे बघत सुद्धा नाही.
त्यामुळे पुरुषांनी अश्या प्रकारच्या स्त्रियांपासून लांब राहिलेल कधीही चांगल. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार कॉलेज मध्ये खूप वेळ घडतो, सुंदर दिसणाऱ्या मुली त्यांच्या सुंदरतेच्या जोरावर हुशार मुलांकडून त्यांच काम करून घेतात. जेव्हा एखाद्या मुलीच मुलाकडे काम असत. तेव्हा ती मुलगी त्या मुलाला रोज सकाळी संध्याकाळी मॅसेज करते. त्याची विचारपूस करते.
एकदाच काम झाल की, त्या मुलाच्या मॅसेज ला रिप्लाय सुद्धा देत नाही. कधीच न बोलणारी मुलगी तुमच्याशी बोलायला लागली की अस समजून जाव की, तीच तुमच्याकडे काहीतरी काम आहे व अश्या मुलींपासून थोडं दूर राहा. काही महिलांना अशी सवय असते की थोडीशी ओळख असलेल्या पुरुषांशी तास आणि तास बोलत बसायचे. बऱ्याच स्त्रिया काहीही काम नसताना समोरच्या मुलाशी किंवा पुरुषांशी बोलत बसतात.
त्यामुळे त्यांचाही वेळ वाया जातो व समोरच्या मुलाचा सुद्धा वेळ वाया जातो. काही स्त्रिया पैशांच्या बाबतीत मुलांकडून पैसे घेतात व ते कधीही परत करत नाही. परंतु बघायला गेले तर कोणताही पुरुष पैशांच्या बाबतीत कोणालाही मदत करत नाही. पण स्त्रियांनी मदतीला विचारल्यावर क्वचितच पुरुष नकार देतात.
जर अशावेळी पुरुषांकडे पैसे नसतील तर ते पुरुष इतर कोणाकडून पैसे मागून त्या महिलेला मदत करतील. परंतु केलेल्या मदतीची जाणीव महिला ठेवत नाहीत. त्यामुळे पैसे मागणार्या महिलांकडून पुरुषांनी शक्यतो लांब राहावे.
काही महिला व्हॅलेंटाईनडे च्या आठवड्यामध्ये आपल्या मित्राकडून खूप महाग महाग गिफ्ट घेतात त्यांच्या सोबत बाहेर जातात त्यांच्यासोबत जेवण करतात. परंतु तो महिना संपला की महिला पुरुषांना फिरूनही विचारत नाही.
अशा प्रकारच्या स्वतःचा फायदा करून घेणाऱ्या महिलांशी पुरूषांनी दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या महिलांशी सुरुवातीला आपण बोलणे टाळले पाहिजे. अशा महिला स्वतःहून बोलायला येत असतील. तर अशा प्रकारच्या महिलांशी पुरुषांनी कधीही लांब राहिलेले चांगले. त्यासोबतच रागीट महिलांशी पुरुषांनी लांब राहिले पाहिजे.
कारण अशा महिला सतत राग करत असतात, चिडचिड करत असतात व आपल्यावर नाराज होत असतात. अशा महिलांपासून पुरुषांनी कधीही लांब राहिलेले चांगले असते. बर्याच महिला पुरुषांशी छोट्या छोट्या कारणावरून भांडत असतात. भांडण करणे तर हा महिलांचा एक आवडता छंद असतो. त्यामुळे भांडण करणाऱ्या महिलांपासून पुरुषांनी दूर राहिलेले चांगले असते.
आज विविध प्रकारच्या माणसे जोडण्याच्या व्यवसायांमध्ये महिलांचा विविध प्रकारे वापर केला जातो. म्हणजेत चेन मार्केटिंग मध्ये वापर केला जातो आणि अशा महिला पुरुषांकडून पैसे घेतात व त्यांना फसवतात. म्हणजेच बऱ्याच व्यवसायामध्ये महिलांचा वापर पुरुषांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. अशा महिलांपासून पुरुषांनी कधीही दूर राहिलेले चांगले. शक्यतो पुरुषांनी अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची बोलायच्या भानगडीत पडलच नाही पाहिजे.
पुढची गोष्ट म्हणजे अपमान करणाऱ्या स्त्रियांपासून पुरुषांनी कधीही दूर राहिले पाहिजे. कारण बहुतांश किंवा पूर्ण स्त्रियांचा स्वभाव हा समोरच्या पुरुषांचा अपमान करणे व त्याला अपमानास्पद वागणूक देणे असा असतो.
४ लोकांमध्ये पुरुषाचा अपमान करणे आणि मी किती भारी आहे. किती समजदार आहे. असे दाखवून देणे अशा बऱ्याच प्रकारच्या महिलांचा स्वभाव असतो. तर अशा प्रकारच्या स्त्रियांपासून पुरुषांनी दूर राहिलेले चांगले.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद