गरिबीचे दिवस संपले. कलियुगात पहिल्यांदा करोडपती बनतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

शनीची महिमा अपरंपार आहे जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुखाचा काळ संपायला वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार शनीला विशेष महत्व प्राप्त आहे आपल्या जीवनामध्ये प्रगती व उन्नती घडून येण्यासाठी आपल्याला शनिचा आशीर्वाद असणे फार आवश्यक असते.

मनुष्य जीवन हे अनेक प्रकारच्या सुख आणि दुःख यांनी नटलेले असून प्रत्येक दुःखा मागे एक सुप्त प्रत्येक सुखामागे एक दुख लपलेली असते. जीवन आता कठीण प्रवास करताना मनुष्याला जीवन जगण्यासाठी एक मात्र सहारा असतो. तो म्हणजे इशवर. ईशवरीय शक्तीचा आधार मनुष्याला जीवन जगण्याचे बळ देत असतो.

खूप कटिंग कार्डचा बंद केल्यानंतर व अनेक दुःख यातना सहन केल्या नंतर मनुष्याच्या जीवनात असा काही काळ येतो की, पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. आज पासून असाच काहीसा सुंदर काळ या ५ राशीच्या जीवनात येणार असून आज पासून आपल्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.

शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून जीवनात प्रगतीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होणार आहे. आज भाद्रपद कृष्णपक्ष अक्लेशा नक्षत्र दिनांक २ ऑक्टोंबर रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा वार आहे आणि विशेष म्हणजे आज इंद्रा एकादशी आहे.

मित्रांनो भगवान शनि हे कर्म फळाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात. जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून शनिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे आवश्यक आहे.

पंचांगानुसार आज शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते वृश्चिक राशि मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. शनिवारी एकादशी आणि शुक्राचे राशी परिवर्तन हा अतिशय महासयोग बनत असून शनिदेवाच्या शुभ प्रभावाने या ५ राशींचे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत.

मेष राशी- मेष राशी वर शुक्राची विशेष कृपा बसणार असून शुक्राचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. शनीचा विशेष प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. त्यामुळे आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलायला वेळ लागणार नाही. अतिशय शूर आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मानसिक ताणतणाव व मनावर असलेले भय भीतीचे दर्पण आता कमी होणार आहे. कोर्टकचेऱ्यातील कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कामांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील पैशाची तंगी दूर होणार आहे.

कर्क राशी- कर्क राशि वर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समांतर होणार आहे. जीवनात चालू असलेली पैशाची तंगी आता कमी होणार असून हातात पैसा खेळता राहणार आहे. समाजामध्ये मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि वर शनि देवाची विशेष कृपा बसणार आहे शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही व्यवहारिक जीवन आणि प्रेम जीवन याविषयी हा काळ अत्यंत अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत, करियरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील कार्यक्षेत्रातून आर्थिक प्रगती समाधानकारक होईल.

वृश्चिक राशी- शुक्राचे आपल्या राशीमध्ये होणारे आगमन आपला भाग्यदय घडवून आणणार असून शनीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार असणार आहे. या काळात शनि आपल्याला शुभ फळे देणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत.

कार्य क्षेत्राला प्रगतीची नवीन चालना प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या धन संपत्तीत वाढ होणार आहे. भौतिक सुख संपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कुंभ राशी- शुक्राचे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी अत्यन्त अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी कमी होणार आहे. उद्योग व्यवसाय व कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ होईल.

आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक आणि व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *